MORYA foundation

Directions Website

MORYA foundation It is eco friendly community

16/09/2026

“दिड दिवसांचा गणपती विसर्जन”

आपल्या मोरया फाऊंडेशन कडून घेतलेली शाडू मातीची गणेश मूर्तीचे दीड दिवसांनी घरीच बादली मध्ये विसर्जन करण्यात आले व ती विरघळलेली माती बागेतील झाडांना टाकून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

15/09/2026
14/09/2026

मोरया फाऊंडेशन - पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे!

13/09/2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे गणपती बाप्पाच्या सेवेत राहून, शहरातील गणेशभक्तांच्या श्रद्धेला आणि उत्साहाला नवी दिशा देण्याचा छोटासा प्रयत्न… 🌱❤️

परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया!🌸

12/09/2026

पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीचे बाप्पा आपल्या हातांनी साकारणं हा एक विलक्षण अनुभव ❣️

श्री गणेशाय नमः 🙏🌿 शाडू माती गणेशमूर्तीप्रदर्शन व विक्री🌱 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती🎨 आकर्षक पारंपरिक कलाकुसर🙏 भक्ती आणि पर...
11/09/2026

श्री गणेशाय नमः 🙏
🌿 शाडू माती गणेशमूर्ती
प्रदर्शन व विक्री
🌱 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
🎨 आकर्षक पारंपरिक कलाकुसर
🙏 भक्ती आणि पर्यावरणाचा सुंदर संगम
📍 पत्ता:
समाज मंदिर, श्रीनगर, उल्कानगरी
🌺 MORYA FOUNDATION 🌺
📞 संपर्क:
9853298534
“मातीचा बाप्पा… निसर्गाची काळजी!” 🌿🚩
गणपती बाप्पा मोरया! 🙏

Join us at MORYA Foundation for an exhibition and sale of eco-friendly Ganesha idols made from clay! 🌿 These idols beautifully blend tradition, art, and devotion with environmental care. Find us at Samaj Mandir, Shrinagar, Ulkanagari. 🙏 Call 9853298534 for more details. Ganpati Bappa Morya! 🌺

🙏 श्री गणेशाय नमः 🙏🌿 ECO-FRIENDLY SHADU MATI GANESH MURTIगणेशोत्सवाची भक्ती • निसर्गाची काळजी 🌱शुद्ध शाडू मातीपासून साका...
11/09/2026

🙏 श्री गणेशाय नमः 🙏
🌿 ECO-FRIENDLY SHADU MATI GANESH MURTI
गणेशोत्सवाची भक्ती • निसर्गाची काळजी 🌱
शुद्ध शाडू मातीपासून साकारलेली
सुंदर, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
✨ आकर्षक पारंपरिक सजावट
✨ उत्कृष्ट कलाकुसर
✨ पर्यावरणपूरक शाडू माती
✨ आपल्या घरच्या गणरायासाठी खास निवड
🌺 MORYA FOUNDATION 🌺
“बाप्पाची भक्ती… निसर्गाची शक्ती!”
📞 Order / Enquiry:
9853298534
गणपती बाप्पा मोरया! 🚩

08/09/2026

Eco friendly ganesha..

08/09/2026

Shadu mati ganapati making workshop

27/08/2025

आज गणेश चतुर्थीचा मंगल दिवस…

मोरया फाऊंडेशनच्या शाडू मातीच्या मूर्ती गेल्या अनेक दिवसांत तुम्ही सगळ्यांनी कौतुकानं बूक केल्या आणि आज त्या आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्याचा क्षण.

तुम्हा सगळ्यांच्या घरात वाजतगाजत, आनंदात, भक्तिभावानं बाप्पाचं स्वागत झालय.

'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात नाचणारी पावलं, कौतुकानं बागडणारी लहानगी, औक्षण करणार्या माताभगिणी, आणि बप्पाच्या स्वागातास हरखून जाणारे अबालवृध्द या सर्व सुंदर क्षणांचे साक्षिदार आम्ही आज होतो.

गेल्या महिनाभर आम्ही कलाकारांनी मनापासून या मूर्ती घडवल्या.
त्यांच्यावर प्रेमाने काम केलं, जपलं…
आणि आज त्यांना निरोप देताना डोळे पाणावले होते पण मोरया फाउंडेशन च्या मुर्तींसह आपल्या घरात साजरा होणारा उत्सव हाच आमच्या मेहनतीचा खराखुरा पुरस्कार आहे आणि तेव्हा मनात एकच भावना दाटून येते – हे कार्य आमचं कृतकृत्य झालं.

या सर्व प्रतिसादाबद्दल, विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

बप्पा सर्वांना सुखी समाधानी ठेव हिच तुझ्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!"

Address

29, Shreenagar, Near Ulkanagari
Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when MORYA foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share