शासकीय योजना माहिती

शासकीय योजना माहिती Lokhande Engineers Vaijapur या पेजवर शासकीय योजनांची सर्व माहिती उपलब्ध असेल.

12/04/2026

📢 ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती – “वृद्धाश्रम” व “मातोश्री वृद्धाश्रम” योजना
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ सुरक्षित व सन्मानाने व्यतीत करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत खालील योजना राबविण्यात येत आहेत:

🏠 *“वृद्धाश्रम” योजना (१९६३ पासून)*
🔹 शासन निर्णय दि. २०/०२/१९६३ अन्वये सुरू
🔹राज्यात २९ वृद्धाश्रम (अनुदान तत्त्वावर)
🔹 पात्रता: पुरुष ६० +, स्त्रिया ५५ +
🔹 निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठांसाठी

✅ सुविधा: मोफत निवास, भोजन, प्रथमोपचार
💰 शासन अनुदान: रु. १५००/- प्रति व्यक्ती प्रति महिना

🏡 *"मातोश्री वृद्धाश्रम” योजना (दि.१७/११/१९९५)*
🔹 २३ वृद्धाश्रम (विना अनुदान)
🔹 क्षमता १०० (५० सशुल्क / ५० नि:शुल्क)
🔹 पात्रता: पुरुष ६०+, स्त्रिया ५५+

💰 उत्पन्न रु. १२,००० पेक्षा जास्त – रु. ५००/- प्रति महिना
💰 रु. १२,००० पेक्षा कमी – शुल्क नाही

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

12/04/2026

🏠 *नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह योजना*

👩‍💼 सुरक्षित व सोयीस्कर निवासाची सुविधा

🏢 उपलब्ध सुविधा:
✔️ सुरक्षित निवास
✔️ कॉट, अंथरूण-पांघरूण
✔️ वैद्यकीय सुविधा
✔️ नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष
✔️वाहन पार्किंग
✔️ ग्रंथालय व इनडोअर खेळ साहित्य

✅ पात्रता:
• अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त/भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग किंवा अनाथ घटकातील महिला
• महाराष्ट्राची रहिवासी
• नोकरीचे प्रमाणपत्र आवश्यक
• जवळचे नातेवाईक संबंधित महानगरपालिका क्षेत्रात नसावेत
• मासिक उत्पन्न रु ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

📌 अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

21/03/2026

🌿जन जागृती व विकासाचा एकच ध्यास...

*सामूहिक व वैयक्तिक वनहक्क योजना*

🌾जमीन आणि जंगलावर हक्क मिळवून जीवनमान उंचावूया!

*मिळणारे हक्क:*

✅जमिनीवर कायदेशीर हक्क

✅सामूहिक हक्क

✅ वनउपज गोळा करण्याचा अधिकार

ही योजना आदिवासी समाजाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

आदिवासींच्या विकासाची... योजना केंद्र शासनाची!

👉अधिक माहितीसाठी भेट द्या: https://tribal.maharashtra.gov.in

📷
✉️

*महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग*

11/03/2026

🎓 *राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती*
🌟 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती

💰 *लाभाचे स्वरूप:*

✔️ इयत्ता ११ वी – दरमहा रु ३००/- प्रमाणे वार्षिक रु.३०००
✔️ इयत्ता १२ वी – दरमहा रु ३००/- प्रमाणे वार्षिक रु.३०००

✅ *पात्रता:*
• विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
• इयत्ता १० वी मध्ये ७५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक.

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

📌 अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

11/03/2026

*तृतीयपंथी कल्याणकारी योजना*

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.

✔️ कायद्याने निश्चित अशी ओळख व योग्य स्थान मिळण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत पाठपुरावा

✔️ समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रभावीपणे समावेश करून घेणे

✔️ सामाजिक संरक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करणे

✔️ संघटन व सबलीकरणाला प्रोत्साहन देणे

✔️ मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणे

👉 संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

🎓 *राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती*🌟 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती💰 *लाभाचे स्वरूप:*✔️ इयत्ता ११...
11/03/2026

🎓 *राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती*
🌟 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती

💰 *लाभाचे स्वरूप:*

✔️ इयत्ता ११ वी – दरमहा रु ३००/- प्रमाणे वार्षिक रु.३०००
✔️ इयत्ता १२ वी – दरमहा रु ३००/- प्रमाणे वार्षिक रु.३०००

✅ *पात्रता:*
• विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
• इयत्ता १० वी मध्ये ७५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक.

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

📌 अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील ल.....

🚜 *मिनी ट्रॅक्टर व उपकरणे अनुदान योजना* अनुसूचित जाती/नवबौद्ध स्वयं-सहायता बचत गटांसाठी🎯 उद्देश: बचत गटांचे आर्थिक सक्षम...
11/03/2026

🚜 *मिनी ट्रॅक्टर व उपकरणे अनुदान योजना*
अनुसूचित जाती/नवबौद्ध स्वयं-सहायता बचत गटांसाठी

🎯 उद्देश: बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण व शेतीपूरक व्यवसायास चालना.

📌 निकष:
✔️ गटातील किमान ८०% सदस्य SC/नवबौद्ध
✔️ नोंदणीकृत स्वयं-सहायता बचत गट
✔️ सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी
✔️ ९–२६ अश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी

💰 अनुदान:
✔️ ९०% शासकीय अनुदान + १०% लाभार्थी हिस्सा
✔️ कमाल मर्यादा रु. ३.२५ लाख

👉 संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷
✉️ -mahasjsa

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील ल.....

12/09/2025

शासकीय योजना शासन आपल्या दारी #शासकीय_योजना 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢Don't Forget To Like , Share, Comment & SubscribeYour Queries:...

Address

Vaijapur
Aurangabad

Telephone

7741926120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शासकीय योजना माहिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शासकीय योजना माहिती:

Share