10/02/2026
नुकतेच ऍग्रोव्हिजन फौंडेशन नागपूर तर्फे मध्य भारतातील सर्वात भव्य असे कृषी एक्जीबिशन नागपूर येथे केंद्रीय मंत्री मा. गडकरी साहेब यांच्या प्रेरणेने डॉ मायी सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडले. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खास कार्यशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महा केसर अंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ भगवानराव कापसे यांचे खास 'आंबा अति घन लागवड ते निर्यात' विषयावर तसेच विदर्भ बागायतदार संघाचे श्री किशोर सरोदे सर यांचे सादरीकरण झाले.
यावेळचे क्षणचित्रे.