JALDOOT

JALDOOT Our life is to protect environment i.e. conserve water and trees Jaldoot is a non-profit social organization.

This social organization strives to improve the living standards of the social elements through health, education and socio-economic initiatives. In this regard, various social activities are carried out by th
e organization.

10/06/2026

थेंब थेंब जपूया, भविष्यासाठी पाणी साठवूया !
पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करून जलसंकटावर मात करूया.

रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धनाची चळवळ घराघरांत पोहोचवूया !🙏



Maharashtra Pollution Control Board

सागरी प्रदूषण थांबवूया, महासागरांचे संरक्षण व संवर्धन करूया !  महासागर हे पृथ्वीच्या जीवनचक्राचे आधारस्तंभ आहेत. ते पृथ्...
08/06/2026

सागरी प्रदूषण थांबवूया, महासागरांचे संरक्षण व संवर्धन करूया !

महासागर हे पृथ्वीच्या जीवनचक्राचे आधारस्तंभ आहेत. ते पृथ्वीवरील हवामान संतुलित ठेवतात, जैवविविधतेचे संवर्धन करतात आणि कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा आधार बनतात. मात्र वाढते प्लास्टिक प्रदूषण, रासायनिक कचरा आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे सागरी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.आजच्या या जागतिक महासागर दिनी सागरी प्रदूषण रोखून महासागर संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊया!

#जागतिक_महासागर_दिन #समुद्र_वाचवा #पर्यावरण_रक्षण

पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्याजागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त ह...
05/06/2026

पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या
तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा....!💐

#जागतिक_पर्यावरण_दिन

मातृत्व म्हणजे प्रेमाचं आणि आशीर्वादाचं अतुलनीय नातंमातृदिनाच्या शुभेच्छा !💐 #मातृदिन      #मातृत्व  #मातृबंध    #शुभेच्...
10/05/2026

मातृत्व म्हणजे प्रेमाचं आणि आशीर्वादाचं अतुलनीय नातं
मातृदिनाच्या शुभेच्छा !💐

#मातृदिन #मातृत्व #मातृबंध #शुभेच्छा

आपण जे विचार करतो, त्याचाच आपण बनतोबुद्ध पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !💐 #भगवान_गौतम_बुद्ध      #बुद्धपौर्णिमा     ...
01/05/2026

आपण जे विचार करतो, त्याचाच आपण बनतो

बुद्ध पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !💐

#भगवान_गौतम_बुद्ध #बुद्धपौर्णिमा

जलयुक्त महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्रमहाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐 #महाराष्ट्र_दिन  #महाराष्ट्र  #राज्य...
01/05/2026

जलयुक्त महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐

#महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #राज्य #मायभूमी #मराठी #महाराष्ट्रदिन #कामगारदिन

घन न घन जसा बरसतो ढग तशीच होवो धनाची वर्षा मंगलमय होवो हा सण भेटवस्तूंची लागो रांगअक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा ...
19/04/2026

घन न घन जसा बरसतो ढग
तशीच होवो धनाची वर्षा
मंगलमय होवो हा सण भेटवस्तूंची लागो रांग
अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा !💐

#अक्षय_तृतीया #शुभेच्छा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏    #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #अभिवादन

थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्यानेवाचेल सर्वांचे जीवन...जलसंधारण दिन   #जलसंधारण_दिन
10/04/2026

थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्यानेवाचेल सर्वांचे जीवन...
जलसंधारण दिन

#जलसंधारण_दिन

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजनाहनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...
02/04/2026

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा

#हनुमान_जन्मोत्सव #हनुमानजयंती

Address

Station MIDC
Aurangabad
431010

Alerts

Be the first to know and let us send you an email when JALDOOT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to JALDOOT:

Share