Disha NDA Foundation

Disha NDA Foundation NDA preparation With Disha Foundation

23/08/2025

अंतिम मुदतवाढ

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5 वी 2026- 27 दिनांक शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

👉फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे

👉नवीन अंतिम मुदत 27/8/2025 अशी आहे.

👉विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1-5-2014 ते 31-7-2016 च्या दरम्यान असावी.
((या दोन्ही तारखा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत.))*

👉ही परीक्षा 2 तासांची असते त्यामध्ये मानसिक क्षमता, गणित आणि भाषा अशी एकूण शंभर मार्कांची परीक्षा असते.

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1

स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल संदर्भातील सर्व प्रकारच्या माहितीसाठी व 7 दिवसांच्या मोफत ऑनलाईन मार्गदर्शन मिळविण्यासाठी दिशा NDA फाउंडेशन सोबत संपर्क साधावा:
9767610704
9371222244

वरील मेसेज गरजु विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे!!

19/08/2025
✨  *मुदतवाढ*:✨*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5 वी 2026- 27  दिनांक शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.*...
14/08/2025

✨ *मुदतवाढ*:✨

*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5 वी 2026- 27 दिनांक शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.*

*फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2025 होती. आज फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे*
*नवीन अंतिम मुदत 27/8/2025 अशी आहे.*

*विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1-5-2014 ते 31-7-2016 च्या दरम्यान असावी.
या दोन्ही तारखा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत.*
*ही परीक्षा *दोन तासांची असते त्यामध्ये *मानसिक क्षमता, गणित आणि भाषा* अशी एकूण *~*शंभर मार्कांची** परीक्षा असते.*

*दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरू शकता.*

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1

*अधिक माहितीसाठी तसेच दिशा NDA फाउंडेशन च्या क्लासेस साठी संपर्क साधावा*
9767610704
9371222244*

Address

Aurangabad
431 001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Disha NDA Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Disha NDA Foundation:

Share