NGO Bodhi Tree Educational Foundation

NGO Bodhi Tree Educational Foundation We are implementing this one hand helping project all over Maharashtra under NGO

07/11/2025
आज दैनिक लोकमतने कामाची दखल घेतली... thanks 🙏
07/11/2025

आज दैनिक लोकमतने कामाची दखल घेतली... thanks 🙏

01/11/2025

*माई वृद्धाश्रम – मायेचा खरा आधार...*

जनसेवा हीच ईश्वरसेवा...

अनाथ, निराधार, वंचित आणि दुर्बल मातांसाठी नि:स्वार्थ आश्रय देणारं प्रेमाचं घर...माई वृद्धाश्रम, आनंदनगर, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सुसज्ज भव्य माई वृद्धाश्रमाची इमारत आहे.

येथील प्रत्येक “माई” ही कोणाचीतरी आई आहे, जिच्या आयुष्याचा प्रवास आता आमच्या मायेच्या सावलीत सुखकर झालेला आहे.आईसाठी आसरा म्हणजे केवळ भिंती नव्हेत, तर प्रेम, आपुलकी आणि सन्मानाचं छत्र आहे आणि हाच विश्वास “माई वृद्धाश्रम” दररोज जपत आहे.

*आमच्या आश्रमाच्या वैशिष्ट्यांमध्ये:*
🏠 भव्य चार मजली इमारत व स्वतंत्र राहण्याची व्यवस्था
🍛 शुद्ध व पौष्टिक जेवण, नाश्ता, चहा, आरोचे स्वच्छ पाणी.
🛏️ स्वच्छ व सुसज्ज रूम्स — प्रत्येक रूममध्ये संडास-बाथरूम सुविधा
⚕️ नियमित वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबिरं
🧘‍♀️ योग, भजन, सांस्कृतिक उपक्रम, सण-उत्सवांमधील आनंदसोहळे
मातांसाठी सन्मान, आपुलकी आणि मनःशांती

*📢 लाभार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे!*

माई वृद्धाश्रमात सर्व मातांसाठी मोफत प्रवेश व्यवस्था सुरू असून, प्रेमाने आणि सेवाभावाने त्यांचे संगोपन केले जाते.

📞 संपर्क करा:
📱 8888125610 / 8421141104
🌐 www.maivridhashram.org
📧 [email protected]
📍 आनंदनगर, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर

“मायेच्या छायेत कोणतीही आई एकटी राहू नये हाच आमचा संकल्प...”

🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏

Address

Aurangabad
431009

Alerts

Be the first to know and let us send you an email when NGO Bodhi Tree Educational Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NGO Bodhi Tree Educational Foundation:

Share