महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन Ngp-5704

  • Home
  • India
  • Aurangabad
  • महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन Ngp-5704

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन Ngp-5704 शेख अब्दुल रहीम
राज्य प्रवक्ता
महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन

जागतिक पर्यावरण दिन..!    #जागतिकपर्यावरणदिन
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिन..!

#जागतिकपर्यावरणदिन

जनकल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंवर्धन आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अ...
31/05/2026

जनकल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंवर्धन आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #अहिल्यादेवीहोळकरजयंती

10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिक...
08/05/2026

10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे यश अभिमानास्पद आहे.
पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!


#अभिनंदन_गुणवंतांचे #10वी_निकाल #विद्यार्थी

 #महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! #सार्थ  निवड!श्रीमती मीरा बोरवणकर मॅम यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नव्या अध...
04/05/2026

#महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी!
#सार्थ निवड!

श्रीमती मीरा बोरवणकर मॅम यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

#पोलीसआयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम, त्यांचा कणखर स्वभाव, प्रामाणिकपणा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेली त्यांची बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे...

त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आयोग अधिक सक्षम होईल आणि महिलांच्या हक्कांसाठी नवी दिशा मिळेल, याची खात्री आहे...

त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
Woman

 #12वीं (HSC) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या मेहनतीचे आज सुंदर फळ मिळाले आह...
02/05/2026

#12वीं (HSC) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या मेहनतीचे आज सुंदर फळ मिळाले आहे आता याच जिद्दीने पुढील वाटचाल करा.

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे चला, हार मानू नका यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल!

भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #डॉ_सर्वपल...
17/04/2026

भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव  #भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.     #डॉ_बाबासाहेब...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव #भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

20/03/2026

समानता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला ऐतिहासिक संघर्ष म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रह होय. या आंदोलनाने समाज...
20/03/2026

समानता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला ऐतिहासिक संघर्ष म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रह होय. या आंदोलनाने समाजातील भेदभावाविरुद्ध आवाज उठवून मानवतेच्या मूल्यांना नवी दिशा दिली. समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावेत हा संदेश महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या संघर्षातून अधोरेखित झाला. समानतेचा विचार आणि मानवी प्रतिष्ठेचे तत्त्व आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे. या ऐतिहासिक संघर्षाला विनम्र अभिवादन!

नवे पान, नवा दिवस, नवी स्वप्ने,नव्या आशा, नव्या दिशा, नवं यश,नवा आनंद..! #गुढीपाडव्याच्या आणि  #मराठी  नवीन वर्षाच्या हा...
19/03/2026

नवे पान, नवा दिवस, नवी स्वप्ने,
नव्या आशा, नव्या दिशा, नवं यश,
नवा आनंद..!
#गुढीपाडव्याच्या आणि #मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

- शेख अब्दुल रहीम,
संस्थापक अध्यक्ष: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन

Address

Aurangabad
431005

Telephone

+919657524545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन Ngp-5704 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन Ngp-5704:

Share