Renuka Social Group,Arvi

Renuka Social Group,Arvi मानवी जीवन म्हणजे अंखंड सुरु राहणारी ?

मानवी जीवन म्हणजे अंखंड सुरु राहणारी यात्रा असते. या यात्रेत अंखंड चढ उतार येतात . वाटा , वळणे आणि खाचखळगे देखील समोर येतात. ते सर्व पार करीत जीवन यात्रा सुरु असते. या प्रवासात नवे यात्रेकरू भेटतात काही साथ सोडून जातात पण त्यामुळे माणसाच्या यात्रेत फरक पडत नाही. या जीवन प्रवासात कधी कधी असे माणसे भेटतात , जी एकटी वाटचाल करीत नाही तर त्यांच्या मागे समुदाय असतो. समाजातील अशा अनेक विभूतीपासून प्रेरणा

घेऊन , उपक्रमशील वृतीने आपणही समाजासाठी , राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो . या जाणीवेतून अभिनव संकल्पना संकल्पना राबवून , आपल्या उपक्रमांना लोककल्याणाच्या भावनेतून जोपासण्याचे ध्येय उराशी बाळगून “रेणुका सोशल ग्रुप” ची मुहूर्तमेढ करण्यात आली .

Address

Arvi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renuka Social Group,Arvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share