Arni Youth Development Foundation

Arni Youth Development Foundation सही लोग • सही सोच • सामूहिक प्रयास
Helpline No.9955545050
Email - [email protected]

Happy New Year 🎊🎊
02/01/2026

Happy New Year 🎊🎊

17/12/2025

*वरिष्ठ पत्रकार आशिषजी जाधव साहेब यांनी *आर्णी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन विषयी आपले मत व्यक्त करतांना अनुभव, विचार आणि आयुष्याचे मौल्यवान धडे मनापासून शेअर केले.
युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या कार्याला त्यांनी दाद देवून दिलेले मार्गदर्शन खरोखरच प्रेरणादायी आणि अतिशय मौल्यवान आहे. 🌱✨

आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या स्थापना दिनाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.!
28/10/2025

आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या स्थापना दिनाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.!

"आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन " स्थापना दिनाची काही क्षणचित्रे.!
27/10/2025

"आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन " स्थापना दिनाची काही क्षणचित्रे.!

अवघे अवघे या..!*.....सस्नेह निमंत्रण....**सन्माननीय महोदय,*आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की,आपल्या आर्णी गावाच्या...
22/10/2025

अवघे अवघे या..!

*.....सस्नेह निमंत्रण....*
*सन्माननीय महोदय,*
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की,
आपल्या आर्णी गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण,आरोग्य,क्रीडा,मूलभूत हक्क व विधायक कार्यासाठी *"सही लोग..सही सोच..सामूहिक प्रयास"* या उक्तीनुसार युवकांचे युवकांनी आर्णीकरीता असलेल्या कर्तव्याचे निर्वहन करणारी युवक आणी युवतींची संकल्पपुर्तीची चळवळ असलेली *"आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन"* ची स्थापना करण्याचा मानस आखला आहे.
*याकरीता IAS,IPS,Doctor,Lawyer, Engineer,CA आदी उच्चविद्याविभूषित मान्यवर* उपस्थित राहून युवकांचे युवकांकरीता असलेले कर्तव्य समाजासाठी किती हितकारक असणार आहेत याबाबतचे दिशादर्शक मार्गदर्शन करणार आहेत करीता *जे युवक अथवा युवती जे १८ते ३५वर्षे वयोगटातील* असतील अश्या सर्व युवक तथा युवतींनी आपल्या आर्णीच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी होणाऱ्या संकल्प समारंभास उपस्थित रहावयाचे आहे ही विनंती

*स्थळ:-स्वस्तिक जिनींग यवतमाळ रोड,आर्णी*
*दि:-२३/१०/२०२५*
*वेळ:-सकाळी १०.३० वाजता*
कार्यक्रम वेळेवर सुरू होईल
स्नेह भोजन कार्यक्रमानंतर लगेच...!

*आयोजक:-"आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन"*

Address

Arni
445103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arni Youth Development Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share