Seema Bokey - जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Anjangaon
  • Seema Bokey - जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र

Seema Bokey - जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र अधिकृत

जवळा बाजार येथे जिजाऊ ब्रिगेड ची नूतन कार्यकारिणी स्थापन!       जिजाऊ ब्रिगेड हिंगोली च्या वतीने काल दि. 18-05-2026 रोजी...
20/05/2026

जवळा बाजार येथे जिजाऊ ब्रिगेड ची नूतन कार्यकारिणी स्थापन!

जिजाऊ ब्रिगेड हिंगोली च्या वतीने काल दि. 18-05-2026 रोजी औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे ग्रामशाखा स्थापन करण्यात आली.
महिलांमध्ये सामाजिक जागृती व्हावी तसेच महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड सातत्याने कार्यरत असते. जिजाऊ ब्रिगेड चे विचार तळागाळातील महिलांपर्यंत पोहचावेत म्हणून हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात ग्रामशाखा स्थापन करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने काल जवळा बाजार येथे जिजाऊ ब्रिगेड ची नवीन ग्रामशाखा स्थापन करण्यात आली. ज्योती पवार यांची ग्रामशाखा अध्यक्ष म्हणून तर कल्पना लोणसने(उपाध्यक्ष), नेहा पडोळे(उपाध्यक्ष), डॉ. शुभांगी चव्हाण(सचिव), अदिती कदम (कार्याध्यक्ष), मीरा जोगदंड(कोषध्यक्ष), रेवता भोसले(सहसचिव), कल्पना लोंढे (सहसचिव), राधा बोबडे(सहकार्याध्यक्ष), सुवर्णा राखोंडे (सहकोषाध्यक्ष), कल्पना चव्हाण(प्रवक्ता), गायत्री भालेराव (प्रचार प्रसिद्धी प्रमुख), रेवता राखोंडे(प्रचार प्रसिद्धी प्रमुख), दीपाली पोफळे(संघटक), अनुसया सोळंके(सहसंघटक), रेखा शिंदे (सह प्रवक्ता), तसेच सदस्य म्हणून अलका मगर, अलका लोंढे, छाया लंगोटे, चंद्रकला शेळके, पूजा कदम, लता कदम, नंदा आहेर, सविता मगर, गायत्री जाधव, रंजना शिंदे, रेखा भालेराव, सविता मगर, कांचन ढाकरे, कोमल राखोंडे, आशा राखोंडे, मीरा शेळके, वर्षा जाधव, जयश्री ढोबळे, प्रभावती मोरे, मंगल सावळे, स्वाती चव्हाण, शोभा चव्हाण, स्वाती पवार, कांचन ठाकरे, रत्नमाला पावडे, वर्षा नेव्हल, वनिता सापतकर, पूनम जवंजाल ई. महिलांची नियुक्ती करण्यात आली.
ग्रामशाखेच्या स्थापनेला ज्योतीताई कोथळकर(प्रदेश उपाध्यक्ष), प्रियंका भोयर(जिल्हाध्यक्ष), स्मिताताई दळवी (जिल्हाउपाध्यक्ष), सुनीता भालेराव(उपाध्यक्ष),सलोखा इंगोले(शहराध्यक्ष), अर्चना वाघ(जिल्हासंघटक), स्वाती घ्यार(प्रचार प्रसिद्धी प्रमुख) या पदाधिकारी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्य महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 18

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 17

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 16

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 15

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 14

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 13

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 12

20/05/2026

जय जिजाऊ🙏
श्रीक्षेत्र त्रिधारा तालुका जिल्हा परभणी.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"*
हे गाणं आपण ऐकतो आणि आपल्याला ते आवडत देखील ; सद्य परिस्थितीत हे गाणं आपल्याला समजत आहे पण उमजत च नाहीये.
कटू आहे पण सत्य आहे.
ज्या निसर्गाच जतन व्हाव म्हणून पूर्वजांनी त्यांना मातृस्थानी , देवस्थानी विराजमान केलं, तेच देव आज मोकळा श्वास घ्यायला तडफडत आहेत. कारण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजत आहे, म्हणून च सगळे पाप नदीत सोडून पुण्य कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता आम्ही पण त्याचं थोड पुण्य बाहेर काढून नदीला मोकळं करण्याचं (कदाचित अंधश्रद्धाळूच्या मते) महापाप करणार आहोत..
लोक पुण्य कमवायला तीर्थ क्षेत्राला जातात आपण त्याचं पुण्य बाहेर काढून निसर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ.

आता तुम्ही म्हणाल की, दोघा तिघांनी ही स्वच्छ करून काय होईल,,?
सुरुवातीला काहीच होणार नाही पण एक दिवस नक्कीच या अंधश्रद्धेत बदल होईल.
पुढच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे करावं लागेल..कारण आपण सगळे पिढ्यानपिढ्या या निसर्गाच्या ऋणात आहोत..आणि आता निसर्ग स्वच्छ करून कृतज्ञता व्यक्त करायची वेळ आली आहे.
या उपक्रमामध्ये आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका किरण ताई काळे, जयश्रीताई भोसले, निर्मला सूर्यवंशी, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सुनीता यादव, प्रणिता भोसले, जिजाऊ जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर आणि त्रिधारा समितीचे सदस्य तुकाराम सूर्यवंशी आणि आकाश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.🙏 Part 11

Address

ANJANGAON (SURJI)
Anjangaon
444705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seema Bokey - जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Seema Bokey - जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र:

Share