Kailash-chaya girolkar charitable trust

Kailash-chaya girolkar charitable trust तेली समाजासाठी समर्पित
✦ उद्योजक मेळावे ✦ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
✦ प्रेरणादायी व्याख्याने ✦ समाजहितासाठी उपक्रम
✦ सेवाभावी संस्था
✦ 89566 80207

आद.श्री.रामदासजी तडस साहेबांच्या मार्गदर्शनाने ट्रस्टचा कार्यक्रम गेला अधिक उजळसन्मान, संवाद आणि समाजहिताचा मंत्र – या त...
23/07/2025

आद.श्री.रामदासजी तडस साहेबांच्या मार्गदर्शनाने ट्रस्टचा कार्यक्रम गेला अधिक उजळ

सन्मान, संवाद आणि समाजहिताचा मंत्र – या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला मा. तडस साहेबांच्या उपस्थितीमुळे.
📍 स्थान: संस्कृतिक भवन, अमरावती
📅 तारीख: १९ जुलै २०२५

सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र येताना… मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांची प्रेरणादायी साथसामाजिक उन्नतीच्या मार्गावर...
23/07/2025

सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र येताना… मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांची प्रेरणादायी साथ

सामाजिक उन्नतीच्या मार्गावर एक सशक्त पाऊल – मा.ना.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा झाला उत्कट आरंभ. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांना मिळाली नवी ऊर्जा!
📍 स्थान: संस्कृतिक भवन, अमरावती
📅 तारीख: १९ जुलै २०२५

आद.श्री.जगदीशभाऊ गुप्ता साहेबांच्या सकारात्मक विचारांनी समाजाला मिळाली नवी दिशासत्काराच्या या सोहळ्याला मिळाली प्रतिष्ठि...
23/07/2025

आद.श्री.जगदीशभाऊ गुप्ता साहेबांच्या सकारात्मक विचारांनी समाजाला मिळाली नवी दिशा

सत्काराच्या या सोहळ्याला मिळाली प्रतिष्ठित उपस्थिती – आद.श्री.जगदीशभाऊ गुप्ता साहेबांनी दिलेल्या मोलाच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाने साजरा झाला एक संस्मरणीय क्षण.
📍 स्थान: संस्कृतिक भवन, अमरावती
📅 तारीख: १९ जुलै २०२५

कैलास- छाया कार्यालय समाजबांधवांसोबत संवाद – एकत्र येऊया समाजभविष्यासाठी! ✨कैलास- छाया कार्यालय थे ‘कैलास-छाया गिरोळकर च...
16/07/2025

कैलास- छाया कार्यालय समाजबांधवांसोबत संवाद – एकत्र येऊया समाजभविष्यासाठी! ✨

कैलास- छाया कार्यालय थे ‘कैलास-छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे तेली समाजातील बांधवांसोबत जनसंवाद करण्यात आला.

यामध्ये १९ जुलै रोजी सांस्कृतिक भवन, अमरावती येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय उद्योजक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान’ सोहळ्याबाबत
माहिती देण्यात आली आणि जनजागृती करण्यात आली.

📅 कार्यक्रमाची तारीख: १९ जुलै २०२५
📍 स्थळ: सांस्कृतिक भवन, अमरावती
🕙 वेळ: सकाळी १० वाजता
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
89566 80207
🎯 आपण सुद्धा सहभागी व्हा – समाजासाठी एक पाऊल पुढे टाका!

प्रसारमाध्यमांमध्ये मिळालेलं मानाचं स्थान – समाजहिताच्या वाटचालीला नवे बळ!विविध वृत्तपत्रांमध्ये
१९ जुलै रोजी होणाऱ्या ‘...
16/07/2025

प्रसारमाध्यमांमध्ये मिळालेलं मानाचं स्थान – समाजहिताच्या वाटचालीला नवे बळ!

विविध वृत्तपत्रांमध्ये
१९ जुलै रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या’
बाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
📍 हा कार्यक्रम कैलास-छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आयोजित केला जात आहे.
या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतल्याने
कार्यक्रमाबाबत जनजागृती वाढत आहे आणि समाजाला प्रेरणा मिळत आहे.
🙏 सर्व समाजबांधवांनी आपल्या उपस्थितीने हा ऐतिहासिक क्षण अधिक भव्य बनवावा, ही नम्र विनंती.
📅 १९ जुलै २०२५ | 🕙 सकाळी १० वाजता | 📍 सांस्कृतिक भवन, अमरावती

मा. रामदासजी तडस यांची भेट – १९ जुलैच्या कार्यक्रमाला दिला मनःपूर्वक पाठिंबाकैलास-छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
१९...
16/07/2025

मा. रामदासजी तडस यांची भेट – १९ जुलैच्या कार्यक्रमाला दिला मनःपूर्वक पाठिंबा

कैलास-छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
१९ जुलै २०२५ रोजी अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात होणाऱ्या
महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा
या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज
मा. रामदासजी तडस (सांसद, लोकसभा – वर्धा) यांची
अध्यक्ष कैलास गिरोळकर व आयोजक मयूर जिरापुरे यांच्यासोबत
विशेष सविस्तर चर्चा झाली.
या उपक्रमाला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
📍 तुम्हीही सहभागी व्हा आणि समाज उभारणीचा भाग बना!
📅 १९ जुलै २०२५ | 🕙 सकाळी १० वाजता | 📍 सांस्कृतिक भवन, अमरावती

Address

Kailash Chaya
Amravati
444602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kailash-chaya girolkar charitable trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share