हनुमान मंडळ तिवसा

हनुमान मंडळ तिवसा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हनुमान मंडळ तिवसा, Community Organization, Tiosa, Amravati.

हनुमान मंडळ तिवसा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन .लहान मुला-मुलींना सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम मध्ये आपले योग्य ते प्रदर्शन कसे करावे.वेग वेगळ्या स्पर्धा घेऊन त्यात त्याचे मनोबल कसे वाढवावे. प्रत्येक मुला -मुलीनं मध्ये काहीतरी वेगळे कलागुण असतात पण त्यांना त्या गुणांना प्रदर्शित करण्याचा एक प्लॅटफॉर्म नसतो. त्यांच्या मध्ये कलागुण असतात पण त्यांना ते प्रदर्शित करण्याची जणू भीती त्यांच्या मनात सतत असते.याच अनुषंगाने आमचा हा नवीन उपक्रम आमचे मंडळने घेतला आहे.

हनुमान नवदुर्गा मंडळ तिवसा भव्य विसर्जन मिरवणूक ✨
20/10/2024

हनुमान नवदुर्गा मंडळ तिवसा भव्य विसर्जन मिरवणूक ✨

माँ जगदंबा देवी 🙏
06/10/2024

माँ जगदंबा देवी 🙏

Address

Tiosa
Amravati
444903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हनुमान मंडळ तिवसा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share