Amravati Bharat Scouts & Guides

Amravati Bharat Scouts & Guides The Organisation affiliated to Maharashtra State Bharat Scouts and Guides which works for the development of Scouting and Guiding in the Amravati District.

04/08/2026

दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी वंशोदया पब्लिक स्कूल, अंबागेट, अमरावती येथे जागतिक स्कार्फ दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना अग्रवाल यांनी भूषविले. यावेळी शाळेतील भगतसिंग स्काऊट पथकातील सर्व स्काऊट व सावित्रीबाई फुले गाईड पथकातील सर्व गाईड यांनी गणवेश परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. या जागतिक स्कार्फ दिवसाच्या निमित्ताने स्कार्फचे महत्त्व उपस्थितांना विषद करण्यात आले. या कार्यक्रमावेळी ध्वजारोहण पार पडले व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या गाईड कॅप्टन निशा मिश्रा व शाळेतील इतर शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्काऊट मास्टर श्री.स्वप्निल रोडगे यांनी केले.

𝗞𝗻𝗼𝘄 𝗬𝗼𝘂𝗿 𝗧𝗶𝗿𝗮𝗻𝗴𝗮 🇮🇳 | 𝗙𝗹𝗮𝗴-𝗙𝗹𝘆𝗶𝗻𝗴 𝗥𝘂𝗹𝗲𝘀 𝗬𝗼𝘂 𝗦𝗵𝗼𝘂𝗹𝗱 𝗞𝗻𝗼𝘄Fold with pride, store with honour! 🇮🇳Follow these simple steps ...
03/08/2026

𝗞𝗻𝗼𝘄 𝗬𝗼𝘂𝗿 𝗧𝗶𝗿𝗮𝗻𝗴𝗮 🇮🇳 | 𝗙𝗹𝗮𝗴-𝗙𝗹𝘆𝗶𝗻𝗴 𝗥𝘂𝗹𝗲𝘀 𝗬𝗼𝘂 𝗦𝗵𝗼𝘂𝗹𝗱 𝗞𝗻𝗼𝘄

Fold with pride, store with honour! 🇮🇳

Follow these simple steps to preserve our Tricolour with dignity after the celebrations.

जागतिक स्कार्फ दिवस:  आर.आर. लाहोटी महाविद्यालय, मोर्शी येथील रेंजर पथकातील रेंजर व रेंजर लीडर यांनी दिनांक 1 ऑगस्ट, 202...
02/08/2026

जागतिक स्कार्फ दिवस:

आर.आर. लाहोटी महाविद्यालय, मोर्शी येथील रेंजर पथकातील रेंजर व रेंजर लीडर यांनी दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिवस साजरा केला.




जागतिक स्कार्फ दिवस:दिनांक  1 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिना निमित्त होली क्रॉस मराठी हायस्कूल, कॅम्प रोड, अमरावती ...
02/08/2026

जागतिक स्कार्फ दिवस:
दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिना निमित्त होली क्रॉस मराठी हायस्कूल, कॅम्प रोड, अमरावती येथे "माझा स्कार्फ माझा अभिमान, स्कार्फ चे उपयोग व कॅम्पच्या ठिकाणी असलेले वातावरण" अश्या विषयांवर आधारीत निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये सहभागी झालेल्या गाईडचे अभिनंदन 💐

जागतिक स्कार्फ दिवसःएकवीरा स्कूल ऑफ ब्रिलियंटस्, मोर्शी येथील स्काऊट व गाईड पथकाच्या माध्यमातून दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोज...
02/08/2026

जागतिक स्कार्फ दिवसः
एकवीरा स्कूल ऑफ ब्रिलियंटस्, मोर्शी येथील स्काऊट व गाईड पथकाच्या माध्यमातून दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी स्काऊट व गाईड यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आला व त्याद्वारे जनजागृतीचा संदेश दिला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन उपस्थित होते.


शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, मोर्शी येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिवस साजरा करण्यात आला.
02/08/2026

शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, मोर्शी येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिवस साजरा करण्यात आला.

जागतिक स्कार्फ दिवसःआय.ई.एस.गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल, परतवाडा, ता.अचलपूर येथील स्काऊट व गाईड पथकाच्या माध्यमातून दिनांक ...
01/08/2026

जागतिक स्कार्फ दिवसः
आय.ई.एस.गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल, परतवाडा, ता.अचलपूर येथील स्काऊट व गाईड पथकाच्या माध्यमातून दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी जागतिक स्कार्फ दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी स्काऊट व गाईड यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले तसेच प्लास्टिक निर्मूलन व हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृतीचा संदेश दिला.


कर्तव्य, सेवा आणि शिस्तीचे प्रतीक! जागतिक स्काऊट स्कार्फ दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ⚜️⚜️
01/08/2026

कर्तव्य, सेवा आणि शिस्तीचे प्रतीक! जागतिक स्काऊट स्कार्फ दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
⚜️⚜️

30/07/2026

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विरुळ रोंघे येथील कब व बुलबुल पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी बुलबुलनी पथनाट्याचे सादरीकरण केले.
शाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विरुळ रोघें
युनिट लीडर :श्रीमती प्रगती तिजारे व श्रीमती शिंगणे

Address

Behind Ex Service Men Rest House, Morshi Road
Amravati
444602

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+917212991285

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati Bharat Scouts & Guides posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amravati Bharat Scouts & Guides:

Shortcuts

Share