Annabhau Sathe Shikshan Sanstha

Annabhau Sathe Shikshan Sanstha My mission build nation

25/12/2025
शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार वर्गाचं जगणं आपल्या लेखणीतून  मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य विश्व...
01/08/2025

शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार वर्गाचं जगणं आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य विश्व समृध्द केलं. कथा, नाट्य, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, वग, गवळण असे चौफेर लिखाण करत असतानाच सामान्य कष्टकरी जनतेला त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की, गोवा मुक्ती संग्राम... प्रत्येक लढा, चळवळींना त्याच्या शाहिरीने नवी ऊर्जा दिली. 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव' या त्यांच्या ओळींनी तर वंचित समुहाचं आत्मभान जागृत केलं.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#अण्णा
--

27/04/2025

प्रवेश देणे सुरु आहे....
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

विनम्र अभिवादन 🙏🌹
03/01/2025

विनम्र अभिवादन 🙏🌹

19/11/2024

📝📝येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद विभाग व महानगरपालिका विभाग तसेच विविध सामाजिक संघटन मिळून सतत विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
परंतु जोपर्यंत स्वतः नागरिक, मतदार यामध्ये स्वतःहून सहभागी होणार नाही तोपर्यंत उपक्रमाची यशस्वीता पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन *अण्णा साठे शिक्षण संस्था चांदुर बाजार जि. अमरावातीचे संस्था चालकांनी व जाधव परिवाराने *समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत संस्था चालकानी आपल्या मुलीच्या वाढदिवसात उपस्थित पाहुण्यांना मतदान करण्याबाबत शपथ देऊन जनजागृती करण्याचे उल्लेखनीय व आगळे वेगळे कार्य केले आहे.*

*स्थानिक बर्थडे हॉल अमरावती येथे अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उज्वल दे जाधव व सौ आरती उज्वल जाधव यांची मुलगी कु यशस्वी चा प्रथम वाढदिवस पार पडला.*
यावेळी मनपा स्वीप कक्ष नोडल अधिकारी डाॅ.प्रकाश मेश्राम,श्री योगेश पखाले शाळा निरीक्षक , प्रवीण ठाकरे क्रीडा निरीक्षक , स्वीप सदस्य योगेश राणे, संजय बेलसरे,पंकज कुमार सपकाळ सोमेश वानखडे ,प्रवीण माहुलकर , अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे सचिव श्री देविदासराव ख. जाधव सर्व व्यवस्थापन मंडळ यांच्यामार्फत उपस्थित शेकडो पाहुण्यांना मतदानाबाबत आवाहन करण्यात आले.
मतदान जनजागृती करून पार पडलेल्या या उल्लेखनीय वाढदिवस सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था

📝📝येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद विभाग व महानगरपालिका विभाग...
17/11/2024

📝📝येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद विभाग व महानगरपालिका विभाग तसेच विविध सामाजिक संघटन मिळून सतत विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
परंतु जोपर्यंत स्वतः नागरिक, मतदार यामध्ये स्वतःहून सहभागी होणार नाही तोपर्यंत उपक्रमाची यशस्वीता पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन *अण्णा साठे शिक्षण संस्था चांदुर बाजार जि. अमरावातीचे संस्था चालकांनी व जाधव परिवाराने *समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत संस्था चालकानी आपल्या मुलीच्या वाढदिवसात उपस्थित पाहुण्यांना मतदान करण्याबाबत शपथ देऊन जनजागृती करण्याचे उल्लेखनीय व आगळे वेगळे कार्य केले आहे.*

*स्थानिक बर्थडे हॉल अमरावती येथे अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उज्वल दे जाधव व सौ आरती उज्वल जाधव यांची मुलगी कु यशस्वी चा प्रथम वाढदिवस पार पडला.*
यावेळी मनपा स्वीप कक्ष नोडल अधिकारी डाॅ.प्रकाश मेश्राम,श्री योगेश पखाले शाळा निरीक्षक , प्रवीण ठाकरे क्रीडा निरीक्षक , स्वीप सदस्य योगेश राणे, संजय बेलसरे,पंकज कुमार सपकाळ सोमेश वानखडे ,प्रवीण माहुलकर , अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे सचिव श्री देविदासराव ख. जाधव सर्व व्यवस्थापन मंडळ यांच्यामार्फत उपस्थित शेकडो पाहुण्यांना मतदानाबाबत आवाहन करण्यात आले.
मतदान जनजागृती करून पार पडलेल्या या उल्लेखनीय वाढदिवस सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथील सर्व विद्यार्थ्यांसह आसेगाव पूर्...
22/10/2024

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथील सर्व विद्यार्थ्यांसह आसेगाव पूर्णा येथील पोस्ट ऑफिसला शैक्षणिक भेट देण्यात आली .तेथे विद्यार्थ्याना पोस्टमास्तर श्री. कोळसकर यांनी पोस्टाचे कामकाज कसे चालते पत्र पेटी , वजन पेटी , पत्र, पोस्टमन, तिकीट ,मनी ऑर्डर ई. बाबत माहिती देण्यात आली.

28/09/2024

Address

ASEGAON PURNA TQ. CHANDUR BAZAR DIST. AMRAVATI
Amravati
444806

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annabhau Sathe Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Annabhau Sathe Shikshan Sanstha:

Share