23/07/2023
"Amuk Tamuk," the Marathi podcast series of Kuspus, offers a captivating and enlightening discussion on parenting. Parents must listen as it emphasizes the importance of not micromanaging their children's careers but instead providing supportive guidance. The podcast also explores the meaning of a career and discusses whether it should be decided by parents or by the children themselves.
करिअर म्हणजे नक्की काय? हे पालकांनी ठरवायचं की मुलांनी? मुळात हे ठरवता येतं का? करिअरसाठी काय काय गोष्टींची गरज असते?
Opportunity, Aptitude आणि Interest यांची सांगड घालून तुम्ही करिअरला कशी दिशा देऊ शकता?
या करिअर ठरवण्याच्या process मधल्या अनेक पैलूंबद्दल चर्चा केलीये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे आणि तरुण उद्योजिका मैत्रेयी कांबळे यांच्यासोबत.
खुसपुस with Omkar Jadhav: भाग ६: करिअर कोण ठरवतं? पालक की मुलं? Sponsored by Seekhlo.com करिअर म्हणजे नक्की काय? याची निवड मुलांनी करावी कि पालक...