Palvi Foundation

Palvi Foundation BELIEVE IN YOURSELF

कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏
14/04/2023

कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏

22/03/2023
जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पालवी फाउंडेशनचा असलेला सहभाग. सर्व वृत्तपत्रांनी त्याला अ...
17/03/2023

जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पालवी फाउंडेशनचा असलेला सहभाग. सर्व वृत्तपत्रांनी त्याला अतिशय चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

17/03/2023

धनश्री प्रोडक्शन तर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलेचा सत्कार या कार्यक्रमाचे निवेदन पालवी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक पल्लवी यादगिरी वैद्य यांनी करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले

17/03/2023

पालवी फाऊंडेशन तर्फे महिलांना मार्गदर्शन करताना पालवी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक पल्लवी यादगिरे वैद्य .महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे किती आवश्यक आहे, फॅमिली सांभाळून ,घर सांभाळून बाहेरच्या जगात कसं वावरायचं, तसेच आपल्या सोबत इतरांची प्रगती कशी होईल यावर त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले

पालवी फाऊंडेशन...non government women's organization
17/03/2023

पालवी फाऊंडेशन...non government women's organization

Address

AMRAVATI
Amravati
444606

Telephone

+919370638719

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palvi Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share