Krushnai Charitable Trust

Krushnai Charitable Trust Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krushnai Charitable Trust, Charitable organisation, Plot No 53, Arogya Seva Colony, Amravati.

कृष्णाई ज्येष्ठ नागरिक भजनासाठी एकत्र जमतात.
14/04/2026

कृष्णाई ज्येष्ठ नागरिक भजनासाठी एकत्र जमतात.

Krushnai senior citizen members meeting. Date: 07/04/2026अध्यक्ष
14/04/2026

Krushnai senior citizen members meeting.
Date: 07/04/2026

अध्यक्ष

हनुमान जयंती उत्सव – २ एप्रिल २०२६आरोग्य सेवा कॉलनी, अमरावतीडॉ. किरण कदम आणि श्री गणेशराव कदम यांच्या पुढाकाराने दरवर्षी...
14/04/2026

हनुमान जयंती उत्सव – २ एप्रिल २०२६
आरोग्य सेवा कॉलनी, अमरावती

डॉ. किरण कदम आणि श्री गणेशराव कदम यांच्या पुढाकाराने दरवर्षी परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन हा उत्सव उत्साहात साजरा करतात.
या निमित्ताने ते सर्वांना एकत्र आणून हनुमान जयंती साजरी करण्यासाठी प्रेरित करतात.

03/04/2026

Sau. Kiran Kadam

03/04/2026
03/04/2026
03/04/2026

Shri Ganeshrao Kadam

03/04/2026
हनुमान जयंती उत्सव संदेशआरोग्य सेवा कॉलनी येथील कृष्णाई ज्येष्ठ नागरिक संस्था तर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात ...
03/04/2026

हनुमान जयंती उत्सव संदेश

आरोग्य सेवा कॉलनी येथील कृष्णाई ज्येष्ठ नागरिक संस्था तर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गेल्या १० वर्षांपासून सौ. किरण कदम व श्री. गणेशराव कदम परिवार यांच्या पुढाकाराने हा उत्सव यशस्वीपणे आयोजित केला जात आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार.

जय श्रीराम 🙏

Address

Plot No 53, Arogya Seva Colony
Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krushnai Charitable Trust:

Share