Wildlife & Environment Conservation Society Amravati WECS

Wildlife & Environment Conservation Society Amravati WECS Wildlife and Environment conservation Society is an NGO established in 2001 dedicated to the conservation of Wildlife and environmental awareness

WECS foundation day 2025 Green Warrier Award distribution
12/10/2025

WECS foundation day 2025 Green Warrier Award distribution

वाइल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कंझर्व्हेशन सोसायटी (WECS) व अमरावती महानगरपालिका यांच्यात नुकताच सामंजस्य करार MoUकरण्या...
12/10/2025

वाइल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कंझर्व्हेशन सोसायटी (WECS) व अमरावती महानगरपालिका यांच्यात नुकताच सामंजस्य करार MoUकरण्यात आला—या सामंजस्य कराराचा उद्देश शहरात माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत जैवविविधतेबाबत जनजागृती करणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. या अंतर्गत माझी प्रामुख्याने अमरावती ‘सिटी बर्ड’ निवडणूक, पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन, तसेच नागरिकांसाठी पक्षी निरीक्षण व जनजागृती कार्यक्रम, शहरातील वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या करारावर मनपा कडून मा. आयुक्त सौम्य शर्मा-चांडक, उपायुक्त श्री. नरेंद्र वानखेडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे आणि WECS कडून संस्थेचे सचिव डॉ जयंत वडतकर, डॉ मंजुषा वाठ व अँड राजमेहेर निशाने यांनी स्वाक्षरी केल्यात.

महाराष्ट्राचे आवडते लेखक, महाराष्ट्र पक्षिमित्र चे जेष्ठ सभासद -  मार्गदर्शक अरण्यऋषी आदरणीय मारुती चित्तमपल्ली यांना आज...
28/04/2025

महाराष्ट्राचे आवडते लेखक, महाराष्ट्र पक्षिमित्र चे जेष्ठ सभासद - मार्गदर्शक अरण्यऋषी आदरणीय मारुती चित्तमपल्ली यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी पक्षी, प्राणी आणि वन संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले आहे. चित्तमपल्ली यांनी वन विभागात दीर्घकाळ सेवा बजावली.
महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे चितमपल्ली सरांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
डॉ जयंत वडतकर
अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र

Wildlife Week celebration at P.G. Deptt. of Zoology, S.G.B. Amravati University. Like every year, this year also the dep...
12/10/2024

Wildlife Week celebration at P.G. Deptt. of Zoology, S.G.B. Amravati University. Like every year, this year also the department organized a Seminar competition, Wildlife photography competition & Slogan competition. Present as Chief Guest on this occasion.

Wildlife Week celebration at GVISH, Amravati on 4th October, Delivered a Lecture on topic "Wildlife Conservation through...
06/10/2024

Wildlife Week celebration at GVISH, Amravati on 4th October, Delivered a Lecture on topic "Wildlife Conservation through Coexistence" also inaugurated Poster exhibition and judging Poster competition. Thanks to All teachers of Botany Department and Dr. Manjusha Wath for inviting me as a Guest speaker.

Wildlife Week -2024 निमित्ताने दि. ५ आॅक्टोबर रोजी बांबू गार्डन येथे अमरावती वन विभाग, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा वनस...
06/10/2024

Wildlife Week -2024 निमित्ताने दि. ५ आॅक्टोबर रोजी बांबू गार्डन येथे अमरावती वन विभाग, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा वनस्पतीशास्त्र विभाग व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती (WECS) यांचे संयुक्त विद्यमाने Talk With Tree या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ मंजुषा वाठ, प्रा. मोहनिश बोखड व पर्यावरण अभ्यासक अक्षय ओंकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या आयोजनासाठी डॉ. जयंत वडतकर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांचे सहकार्य लाभले.

वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती (WECS) तर्फे  दरवर्षी दिला जाणारा Green Worrier 2024 हा पुरस्कार यावर्षी वन्यज...
03/10/2024

वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती (WECS) तर्फे दरवर्षी दिला जाणारा Green Worrier 2024 हा पुरस्कार यावर्षी वन्यजीव क्षेत्रात कार्यरत डॉ स्वप्निल सोनोने यांना जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण WECS च्या स्थापना दिनाच्या व वन्यजीव सप्ताह निमित्ताने आयोजित Eco volunteer Workshop या कार्यक्रमात दि. २ आॅक्टोबर रोजी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मा. आदर्श रेड्डी IFS यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध कार्यक्रमांमधे सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांमधून उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार कु. मयुरी कथलकर व कपिल दैवत यांना प्रदान करण्यात आला.

Today's Program, "Amravati Parkot Heritage Walk" organized by INTACH Amravati Chapter अमरावती शहराला २०० वर्षे पुरातन पर...
22/09/2024

Today's Program,
"Amravati Parkot Heritage Walk" organized by INTACH Amravati Chapter
अमरावती शहराला २०० वर्षे पुरातन परकोट आहे. या परकोटाचा इतिहास व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटॅक अमरावती चॅप्टर तर्फे परकोट हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे जिल्हा महाराष्ट्र पक्षिमित्र सभासद सभा आज दि. ९ एप्रिल रोजी डोंबिवली येथील राजीव तायशेटे असोसिएटस येथे पार पडली. या...
09/04/2024

ठाणे जिल्हा महाराष्ट्र पक्षिमित्र सभासद सभा आज दि. ९ एप्रिल रोजी डोंबिवली येथील राजीव तायशेटे असोसिएटस येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र पक्षिमित्रचे मुखपत्र "पक्षिमित्र" च्या, एप्रिल २०२४ अंकाचे प्रकाशन पक्षिमित्रचे जेष्ठ सदस्य श्री. अनिल कुंटे, श्री. आनंद पेंढारकर, श्री. राजीव तायशेटे, श्री.अविनाश कुबल तथा पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ जयंत वडतकर, कार्याध्यक्ष डॉ राजू कसंबे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारिणी सदस्य श्री. अविनाश कुबल यांनी केले.

महाराष्ट्र पक्षिमित्रचा एप्रिल २०२४ चा "पक्षिमित्र" अंक प्रकाशित झाला असून अंकाची PDF  महाराष्ट्र पक्षिमित्रच्या वेबसाईट...
08/04/2024

महाराष्ट्र पक्षिमित्रचा एप्रिल २०२४ चा "पक्षिमित्र" अंक प्रकाशित झाला असून अंकाची PDF महाराष्ट्र पक्षिमित्रच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. खालील लिंक वर आपल्याला हा अंक बघता येईल.
https://www.pakshimitra.org/pakshimitra-newsletters
Please visit our website for more information.
www.pakshimitra.org
धन्यवाद !

Today's sighting. Rajaji Tiger Reserve, Chillawali, Range Mohad. With Shashank Nagarale, Travitha
18/03/2024

Today's sighting. Rajaji Tiger Reserve, Chillawali, Range Mohad. With Shashank Nagarale, Travitha

Butterfly day special
18/03/2024

Butterfly day special

Address

42, Green Park Colony, Near Asiyad Colony
Amravati
444604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wildlife & Environment Conservation Society Amravati WECS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Wildlife & Environment Conservation Society Amravati WECS:

Share