Sampoorna Bamboo Kendra

Sampoorna Bamboo Kendra [email protected] Sampoorna Bamboo Kendra (SBK) has been working in Melghat for the last 25 years.

SBK has been engaged in training of tribal youth in Bamboo handicraft and housing. So far more than 10000 people have been trained and are engaged in the production of various bamboo craft articles as a cottage industry supplementing their family income. To support this activity SBK established a network of self-help groups of tribal women and artisan. SBK has promoted 210 self-help groups in 66 v

illages of Melghat (39 villages in Daharni and 27 villages in Chikhaldara Blocks) of which 115 are women group and 58 are male groups, consisting of 2066 members (1261 female and 805 male). Out of this, 173 groups have been promoted under NABARD’s SHG add on activity. SBK promoted, 134 groups of tribal and 39 groups are artisan groups. The total membership of these groups is 2066, out of which 1261 are female members and 805 are male members. All these groups are connected to the banks and they can get the loan from these banks.

20/02/2026

Not just a mat… it’s handmade art 💚
Made with care to make your home feel special.

Custom colors available.
Message us for details.

🌿 Bamboo products with a purpose! 🌿लवादा(मेळघाट) मधील दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या या वस्तू —प्रेम, नि...
17/02/2026

🌿 Bamboo products with a purpose! 🌿
लवादा(मेळघाट) मधील दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या या वस्तू —
प्रेम, निसर्ग आणि आत्मसन्मानाचा संगम.

This Diwali, choose eco-friendly, handmade bamboo product 💚
Let your love empower a life!

📦 ऑर्डरसाठी संपर्क:
📲 9545717614 | 9422386660 | 9067823682

SupportLocal संपूर्ण_बांबू_केंद्र

सीपना शोध शिबीर 2025.सीपना शोध शिबिर अंतर्गत तीन दिवसीय शास्त्री मिस्त्री कार्यशाळा घेण्यात आली.
02/01/2026

सीपना शोध शिबीर 2025.
सीपना शोध शिबिर अंतर्गत तीन दिवसीय शास्त्री मिस्त्री कार्यशाळा घेण्यात आली.

19/12/2025

सिपना शोध यात्रा मेळघाटातिल निसर्गाच्या सानिध्यात राहून भारतीय जीवनशैलीचा अभ्यासासोबत निसर्गानी आपल्यासाठी दिलेल्या अमुल...
07/12/2025

सिपना शोध यात्रा

मेळघाटातिल निसर्गाच्या सानिध्यात राहून भारतीय जीवनशैलीचा अभ्यासासोबत निसर्गानी आपल्यासाठी दिलेल्या अमुल्य संपदांचा म्हजेच जलसंपदा, भूसंपदा, नभसंपदा एत्यादि संपदांचा पुनर्विचार करायला भाग पडणारं शिबीर म्हणजे "सिपना शोध यात्रा".

वरिल सगळ्या नैसर्गिक संपदा आपल्या सतत काही ना काही देत ​​असत् पण आपण त्यांना काय देतो?? आपण त्यांना काय देउ शकतो?? आपण त्याच संगोपन कसं करायचं?? आपण कुठल्या गोष्टी करायला हव्या कुठल्या गोष्टी करायला नको? या सगळ्याचा विचार आपण तिथे अनुभवुन स्वतःलाच वरिल सगळे प्रश्न स्वतःलाच विचार. नव्हे निसर्गच हे सगळे विचार करायला भाग पडतो. या वर्षाच्या सिप्ना शोध शिबिरात अनेक गोष्टी शिकायला मिळल्या, नवीन लोकांशी ओलख झाली. दिवसाची सुरुवात पहाटे योगासनाचे करता करता सुंदर अश्या सूर्यनारायणाच्या दर्शनाने व्हायची, त्या नंतरचा तो काढा, गवती चहा, आल्याचा अमृतुल्य फक्त शहरातल्या चहाटपरी नावाचा नव्हे. त्यानंतर वेगवेगळे सत्र असायचे, नदी, तलाव भेट असायची, स्थानिक लोकांची भेट आणि चर्चा, organic ताज्या भाज्या आणि चुलीवरच्या जेवणाने दुपार आधीच आनंद देत होती. सगळ्या सत्रांची सुरुवात सुप्रतीदयी अश्या निसर्गाशी जोडणाऱ्या आणि निसर्गाशी आपलं नातं काय असा विचार करणारे गीत म्हणत होत असायचे, प्रत्येक वेळी वेगळा गीत आणि सोबत वेगळा विचार. २ दिवस झाले तिथे राहूं तेव्हा नव्याने प्रथम कळालं की आपल्या मुलभूत गर्जा काय!!! कारण आत्याच्या पिढिला तर उत्तम मोबाईल नेटवर्क हि सगल्यात मोठी गरज वाटते. अश्या वेळी तिथं जाऊनच अनुभवायला मिळेल. "कळतंय पण वळत नाही" असं आपलं होत. अरुणा ताईंनी वेगवेगळ्या ध्यानाचा खेळ सांगितला, हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. सगळी कार्यकर्ता मंडळी उत्साही असायची. अगदी पाहटे पासुन ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक दिवस काही वेगळाच अनुभव देऊन जायचा. प्रत्ययेकाने सिपना शोध शिबिरात एकदा तरी सहभाग घ्यायलाच हवा असा माझा आग्रह आहे.

महाराष्ट्र लोकविकास मंचाचा समाज गौरव पुरस्कार स्विकारताना डॉ. निरुपमाताई देशपांडे.
03/12/2025

महाराष्ट्र लोकविकास मंचाचा समाज गौरव पुरस्कार स्विकारताना डॉ. निरुपमाताई देशपांडे.

New product       ⚫️🔴⚪️🔵
27/11/2025

New product ⚫️🔴⚪️🔵

24/11/2025
रोटरी क्लब अमरावती मीट डाऊन, गीताई नर्सिंग होम, जनकल्याण सेवा संस्था डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल अमरावती तथा संपूर्ण बाबू क...
24/11/2025

रोटरी क्लब अमरावती मीट डाऊन, गीताई नर्सिंग होम, जनकल्याण सेवा संस्था डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल अमरावती तथा संपूर्ण बाबू केंद्र के सहयोग से मेळघाट के धारणी तहसील मे आनेवाले कलमखार प्राथमिक आरोग्य केंद्र मे भव्यश्री आरोग्य शिबिर का आयोजन किया गया। संपूर्ण गायनाकॉलॉजिकल तपासणी ,स्तन के संबंधित जुडे आजार, तथा कोलोस्कोपी, स्पॅमर तपासणी, इत्यादी,109 गरजू महिलाओं की निःशुल्क तपासणी कि गई।

संपूर्ण बांबू केंद्र ग्रामज्ञानपीठ (मेळघाट) कोठा में भगवान बिरसा मुंडा 150 वे जयंती उत्सव के अवसर पर केंद्रीय मंत्री मान...
22/11/2025

संपूर्ण बांबू केंद्र ग्रामज्ञानपीठ (मेळघाट) कोठा में भगवान बिरसा मुंडा 150 वे जयंती उत्सव के अवसर पर केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी जी और कांचन ताई गडकरी एवं वनवासी कल्याण आश्रम के श्री योगेशजी बापट और संपूर्ण बांबू केंद्र की अध्यक्षा डॉ. निरुपमा ताई देशपांडे की उपतिथी मे संपन्न हुआ |

Address

Dharni Road
Amravati
444702

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919975123146

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sampoorna Bamboo Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sampoorna Bamboo Kendra:

Share