04/09/2026
स्व. अजितदादा पवार यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ....
महात्मे आय बैंक व आय हॉस्पिटल व
राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन चा उपक्रम…
• ६७,००० मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप
• ६,७०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
• ६,७०० वृक्ष वाटप
• ६७,००० मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे – महावीरजी दुलधार
• अंगणवाडी सेविका, सहाय्यक, आशा वर्कर यांच्यासाठी
“मुलं समजून घेताना” हा विशेष मार्गदर्शनपर उपक्रम – अनिरुद्ध पाटील
• रक्तदान शिबीर…