17/01/2025
सर्व सन्माननीय
शिवप्रेमी जय जिजाऊ 👏
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2025 आयोजीत करण्याच्या दृष्टीने पहिली नियोजन बैठक
👇
(शनिवार दिनांक 18 जाने.)
वेळ - साय. ठिक 5 वाजता
स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज
खुले रंगमंच शिवगढ ( शिवटेकडी) अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्वानी सदर सभेला उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
( टीप_ जोग स्टेडियम ते आदिवासी कॉलनी या रोड ने खुले मंच कडे रस्ता आहे )
-आयोजक-
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती तथा मराठा सेवा संघ, जिल्हा शाखा अमरावती
अधिक माहिती साठी संपर्क
📲 7083699789
शिवश्री संजय ठाकरे
समन्वयक
सार्व.शिवजयंती उत्सव समिती
अमरावती