Yuva Koshti Manch Amravati

Yuva Koshti Manch Amravati एकत्रीकरण कोष्टी समाज युवकांचे

।। श्री ।।नमस्कार,     कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था, अमरावती च्या वतीने अमरावती जिल्ह्यातील सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्...
20/07/2023

।। श्री ।।

नमस्कार,
कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था, अमरावती च्या वतीने अमरावती जिल्ह्यातील सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात इयत्ता १० वी / १२ वी मध्ये ७५% च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या आपल्या समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थींनींचा सत्कार करण्याचे योजीले आहे. अशा विद्यार्थी विद्यार्थींनीं आपले पासपोर्ट फोटो, मार्कलिस्ट, आधार कार्ड दि.२०/०७/२०२३ पर्यंत संस्थेचे सहसचिव मा.श्री. नरेंद्रजी शेंद्रे यांच्या व्हाटसअप वर पाठवून आपले नाव नोंदवावे.

मा.श्री. नरेंद्रजी शेंद्रे - ९३०९७१८५६०.

श्री. रविंद्रजी बोरिकर
अध्यक्ष,
कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था, अमरावती.

Address

Gayatri Nivas
Amravati
444709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Koshti Manch Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuva Koshti Manch Amravati:

Share