साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर

  • Home
  • India
  • Amalner
  • साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर

साने गुरुजी कर्मभूमी  स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर, Non-Governmental Organization (NGO), गलवाडे शिवार, अमळनेर, जि./जळगाव, Amalner.

अमलनेर शहरातील सर्व संवेदनशील नागरिक व पत्रकार बांधव , श्रमकर्तव्य पार पाडणारी तरूणाई सर्वांचेच आभार ..
11/06/2026

अमलनेर शहरातील सर्व संवेदनशील नागरिक व पत्रकार बांधव , श्रमकर्तव्य पार पाडणारी तरूणाई सर्वांचेच आभार ..

अमळनेर Amalner Mind Parlour Parlour साने गुरुजी कर्मभूमी  स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर अमळनेर 7 news  #अमलनेर  #अमलनेरप्रशा...
10/06/2026

अमळनेर Amalner Mind Parlour Parlour साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर अमळनेर 7 news
#अमलनेर #अमलनेरप्रशासन #अमलनेरतहसिलदार #अमलनेर र्
#अमलनेरआमदार #अनिलभाईदासपाटील
असंवेदनशील लोकप्रतिनिधी

09/06/2026
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान ला जोडणारा हा रस्ता .. अनेक वेळा शेतकरी बांधवांचे गाडी बैल या रस्त्यावर चिखलात फस...
04/06/2026

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान ला जोडणारा हा रस्ता .. अनेक वेळा शेतकरी बांधवांचे गाडी बैल या रस्त्यावर चिखलात फसून जातात. खुप चिखल होतो. आम्ही झाडांचे संगोपन संवर्धन करताना त्रास होतो. पर्यावरण चा आनंद घेण्यासाठी येणारे लहान बालक , महीला या रस्त्यावर पडून अपघात होण्याची भीती वाटते..
अनेक वेळा पावसाळ्यात महत्वाचे काम , नियमित निसर्ग संवर्धन, निसर्ग सहली , पर्यावरण शिबीर घेतांना पालक मुलांना सोडायला येतात आणि घाबरतात रस्ता बघून..
असंवेदनशील लोकप्रतिनिधी ना हे सगळे सांगून ही काही झाले नाही... शेवटी शेतकरी मजूर, महीला, शिबीरात येणारी मुले मुली साठी रस्ता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला.
अमलनेर कर जरूर सहभागी व्हा...
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण एकजुटीने रस्ता तयार करण्याचा संकल्प पुर्ण करू या..
ज्येष्ठांनी आशीर्वाद देण्यासाठी या , ज्यांना वेळ शक्य नाही त्यांनी मदत पाठवा, तरूणांनी एक तासाचे श्रम द्या.
अमळनेर Amalner #अमलनेर #अमलनेरप्रशासन #अमलनेरतहसिलदार

Address

गलवाडे शिवार, अमळनेर, जि./जळगाव
Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share