27/08/2026
भुसावळ GRPF यांना बिहार येथील अल्पवयीन मुलगा रेल्वे स्टेशन वर आढळून आला असता त्याला आधार संस्थेचे प्रतिनिधी शुभांगी मॅडम, वर्षा मॅडम व प्रदीप यांनी मुलाचे समुपदेशन करून जळगाव येथील civil hospital येथे मेडिकल करून बाल गृहात दाखल केले.
Jalgaon, Maharashtra
Aadhar Bahuuddeshiya Sanstha
JustRights for Children