Unique Paralegal Associates

*युनिक पॅरालीगल असोसिएट्स (Unique Paralegal Associates)*सादर करीत आहेत*■● लेजिट कार्ड (LEGIT CARD) ●■**कार्डधारकांसाठी उ...
29/04/2026

*युनिक पॅरालीगल असोसिएट्स (Unique Paralegal Associates)*

सादर करीत आहेत

*■● लेजिट कार्ड (LEGIT CARD) ●■*

*कार्डधारकांसाठी उपलब्ध सेवा:*
● १ वर्षासाठी मोफत कायदेशीर मदत (Legal Assistance).
● ऑनलाईन आणि ऑफलाईन कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये मोफत प्रवेश.
● पोलीस स्टेशन आणि विविध सरकारी कार्यालयांत तक्रार नोंदवणे व त्याचा पाठपुरावा करणे (३ तक्रारींपर्यंत मोफत, त्यानंतर प्रति तक्रार किमान ५००/- शुल्क).

*■ या सेवांमध्ये समाविष्ट विभाग:*
● पोलीस स्टेशन
● महानगरपालिका
● इतर सर्व शासकीय कार्यालये
● मोफत आणि समर्पित RTE/RTI कायदेशीर मदत ग्रुपचे सदस्यत्व
● न्यायालयाबाहेरील कामे आणि कायदेशीर कार्यवाही

*■ खालील विषयांवर मोफत प्रशिक्षण आणि २४×७ सपोर्ट:*
● पोलीस प्रकरणे आणि FIR
● न्यायालयीन कामकाज (Court Proceedings)
● माहिती अधिकार कायदा (RTI Act)
● कामगार कायदा (Labour Law)
● शिक्षण हक्क कायदा (RTE Act)
● अ‍ॅट्रॉसिटी कायदा (Atrocity Act)
● पोक्सो कायदा (POCSO Act)
● ग्राहक संरक्षण कायदा
● घरगुती हिंसाचार कायदा (DV Act)
● भारतीय न्याय संहिता (IPC/BNS)
● आयकर सेवा (Income Tax)
● रेशन कार्ड संबंधित सेवा
● महिलांवरील अत्याचार निवारण
● दिवाणी आणि फौजदारी उपाय (Civil/Criminal remedies)
● इतर सर्व कायदेशीर मदत

*आजच आपले नाव नोंदवा! सदस्यत्व शुल्क फक्त १०००/- रुपये (एक वर्षासाठी) 8104508844 (Paytm/Gpay/Phonepe) या क्रमांकावर शुल्क पाठवून त्याचा स्क्रीनशॉट खाली दिलेल्या फॉर्ममध्ये अपलोड करा, जेणेकरून तुमचे 'Legit मेंबरशिप कार्ड' जारी केले जाईल.*

*मर्यादित कालावधीसाठी सवलत ऑफर उपलब्ध.*

तुमचे डिजिटल *UPA LEGIT CARD* मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा:

*फॉर्म लिंक:*
https://form.svhrt.com/69f21fdb001e39939d88eb92
धन्यवाद.

*-- श्री. रमेश देवरूखकर*
शोधपत्रकार (Investigative Journalist)
संचालक: युनिक पॅरालीगल असोसिएट्स
संपर्क: 081045 08844

*कोर्लईच्या पाण्याचा होणार पंचनामा**मुक्त पत्रकार न्यूजकडून तक्रार दाखल, कंत्राटदारासह ग्रामपंचायतीचीही चौकशी करण्याची म...
19/04/2026

*कोर्लईच्या पाण्याचा होणार पंचनामा*

*मुक्त पत्रकार न्यूजकडून तक्रार दाखल, कंत्राटदारासह ग्रामपंचायतीचीही चौकशी करण्याची मागणी*

*'हर घर जल' अशी दिशाभूल करीत घराघरात पाणीपुरवठ्याच्या थापा मारणाऱ्या सरकारचे या योजनेच्या अंमलबजावणीतील अपयश रायगड जिल्ह्यात अधोरेखित झाले आहे.*

*मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात अनेक वर्षे पाणीपुरवठा योजनेवर लाखो रूपये खर्च होऊनही नागरिकांच्या घरात पाण्याचा थेंब मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर कडी म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक या परिस्थितीवर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्यामुळे योजनेच्या कामाचे तीनतेरा करणाऱ्या कंत्राटदाराचे फावले आहे.*

*याबाबतीत अनेकांनी बातम्या लावल्या असतील, पण आम्ही आमच्या पद्धतीने या प्रकरणात खोलवर चौकशी करण्यासाठी कामाला सुरूवात केली आहे. त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे संबंधित पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारासह, संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे*

*संबंधित ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना या गावातील जनतेच्या पाणी समस्येशी काही देणेघेणे नाही अशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडे हतबल प्रतिक्रिया धक्कादायक पद्धतीने दिलेल्या आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याची आश्वासने निरूपयोगी ठरली आहेत. ग्रामस्थांच्या त्रासाला किंमत राहिलेली नाही.*

*मुक्त पत्रकार न्यूज कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील पिडीत ग्रामस्थांसाठी हा लढा प्रशासकीय आणि कायदेशीर पद्धतीने लढेल आणि यातील भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊन दोषींना कठोर शासन होण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करेल.*

*आमचे शोधपत्रकार प्रतिनिधी बनण्यासाठी ताबडतोब wa.me/918104508844?text=JOIN या लिंकवर क्लिक करा. प्रेस आयडीसह मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण फक्त 999 मधे. यापुढील अपडेटसाठी आमचा ग्रुप खालील लिंकवरून जाॅईन करा.* धन्यवाद.

*श्री रमेश देवरूखकर, पत्रकार*
*- मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य*
*- संपादक, साप्ताहिक चक्रीय भारत*
*- प्रदेश मिडीया प्रभारी,*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष*
*महाराष्ट्र राज्य*
8104508844

*---------जाहिराती-----------*

*या मे महिन्यात आठ दिवसांची कुलू मनाली स्पिटी वॅली ट्रिप करा फक्त 20 हजारमधे. मर्यादित सीट उपलब्ध. बुकींगसाठी संपर्क- wa.me/918104508844?text=Booking*

*अलिबाग ते संपूर्ण भारतभर प्रवासी कार आणि सर्वसुविधायुक्त रूग्णवाहिका सेवा सर्वात कमी दरात देणारे अलिबागमधील एकमेव नाव मातोश्री टूर्स & ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस फोन 9762225287 / 9623324454*

*बना यशस्वी विमा सल्लागार. कमवा घरबसल्या कमिशन. मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन. संपर्क लिंक. wa.me/918605250567?text=Hi*

*आमच्या अधिकृत प्रेस आयडीसह आमचे शोधपत्रकार प्रतिनिधी बना फक्त 999 मधे ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण. वय शिक्षण व अनुभवाची अट नाही. बातम्या जाहिराती देणे नाही. ऑनलाईन कामातून हजारो रूपये कमाईची संधी. जाॅईनिंग लिंक - wa.me/917678090888?text=Join999*

*ग्रुप लिंक -*
https://chat.whatsapp.com/9yVfRrXX5VG4Y90asA1fhG?mode=gi_t

*पोलीसाचा पत्रकारावर हल्ला. मुक्त पत्रकार न्यूजकडून तक्रार दाखल*SUBSCRIBE and Share news -
22/03/2026

*पोलीसाचा पत्रकारावर हल्ला. मुक्त पत्रकार न्यूजकडून तक्रार दाखल*

SUBSCRIBE and Share news -

Music: Powerful RockMusician: AlexGuzURL: https://open.spotify.com/artist/1u0Nlnljg2xGHJV6X7W4i1

Address

Palava
Alibag
421204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Paralegal Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Unique Paralegal Associates:

Share