श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग

  • Home
  • India
  • Alibag
  • श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग

श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग Ramkrishna Vivekananda Seva Samiti is a Private branch Of Ramkrishna Vivekananda Bhav Prachar Parish

स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना २०२५-२५ करिता देणगी देण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gl...
30/06/2025

स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना २०२५-२५ करिता देणगी देण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/LsurzaCcAKccRt2KA

🪷 ॥ श्रीरामकृष्ण शरणम् ॥ 🪷आज दिनांक १६ - ०६ - २०२५ रोजी, श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग यांच्या वतीने रौप्य म...
16/06/2025

🪷 ॥ श्रीरामकृष्ण शरणम् ॥ 🪷

आज दिनांक १६ - ०६ - २०२५ रोजी, श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरे येथे एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात वक्ते म्हणून श्री भालचंद्र देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत विद्यार्थी या विषयावर मार्मिक मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते.

21/04/2025

Address

Shribag Kramank 2, Sargum Bangla, 1st Floor
Alibag
402201

Telephone

+919860137008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग:

Share