15/01/2026
आजूबाजूच्या परिसरातील कोणत्याही समाजविघातक कृत्याची माहिती देऊन #गुन्हेगारी_मुक्त_रायगड करण्यासाठी सहकार्य करा.तुमची एक तक्रार बदल घडविण्यासाठी पुरेशी आहे.
तक्रारदाराची पूर्ण #गोपनीयता
#रायगड_दृष्टी 7620032931 प्रत्येक रायगडकरांच्या मोबाईल मध्ये असावा.
#सदैवतत्पर
fans Maharashtra Police Headquarter Maharashtra DGIPR District Information Office, Raigad CMOMaharashtra Maharashtra Cyber Collector Raigad Doordarshan National (DD1) Raigad Times Loksatta Lokmat