03/08/2026
॥ ज्ञानेश्वरी प्रवचन ॥ 🙏✨
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतमय ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेत, भक्ती आणि ज्ञानाच्या सुंदर प्रवासात सहभागी व्हा. 🌸🪔
🎙️ वक्त्या: अनिता कड
🗓️ दर मंगळवारी
⏰ सायं. ६:०० ते ७:००
📍 राधिनी बंगला, एपेक्स कॉलनी, एरंडवणे, पुणे
💻 Online Zoom द्वारेही सहभागी होता येईल
ज्ञानेश्वरीच्या ओव्यांतून जीवनाला नवी दिशा, मनाला शांती आणि विचारांना सकारात्मक ऊर्जा मिळवूया. 🙏🌿
आपण सर्वांनी या ज्ञानयज्ञात आवर्जून सहभागी व्हावे. 🌺
Comment for Zoom link ..