24/11/2025
#जैविक शेती प्रशिक्षण
#वावर प्रशिक्षण
#परिवर्तन संस्था अकोट येथे वावर प्रोजेक्ट संदर्भात
प्रशिक्षण देण्यात आले .
यामध्ये अकोट , तेल्हारा , अंजनगाव , दर्यापूर , बाळापूर, संग्रामपूर, व जळगाव जामोद येथील वावर मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले