17/05/2025
*सिद्धि गणेश प्रॉडक्शन*
प्रस्तुत
अभिनय कार्यशाळा - वर्ष 12वे कळवीताना अत्यंत आनंद होत आहे कि दर वर्षी प्रमाणे या वर्षीहि सिद्धी गणेश प्रॉडक्शन अभिनय नाट्य शिबिर (14 वर्षावरील )मुला मुलीन करीता आयोजित करीत आहोत .. शिबिर दि .22मे ते 31मे 2025 रोज सकाळी 10 ते 5 या वेळेत स्थळ :- आर डी जी महिला महाविद्यालय येथे राहणार आहे...अधिक माहिती ..साठी
सम्पर्क :-9021059182