07/09/2025
"विद्या विनयेन शोभते....."🚩
संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथक, अकोला ह्याचे शासन व प्रशासन यांच्याशी अतूट असं नातं निर्माण झाला आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात अकोला जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी सौ.वर्षा मीना मॅडम व अकोला जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक सर यांनी संकल्प प्रतिष्ठान च्या वादकांसोबत वादनाचा आनंद घेतला. दोन्ही माननीय अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे, संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथक अकोला चे हे नातं प्रशासनासोबत अजून घट्ट केले आहे.
.59