छत्रपती करंडक

छत्रपती करंडक जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे .....

महात्मा ज्योतिबा फुले द्विजन्म शताब्दी वर्ष निमित्त थोडक्यात त्यांच्या कार्य आणि आयुष्याची माहिती.
11/04/2026

महात्मा ज्योतिबा फुले द्विजन्म शताब्दी वर्ष निमित्त थोडक्यात त्यांच्या कार्य आणि आयुष्याची माहिती.

19/02/2026

शिवरायांचे, आमच्या स्वराज्याचे खरे विचार घराघरात पोहोचावे म्हणून *शिवविचार तोरण घराघरात* मोहीम राबविण्यात आली आणि शिवविचारांच्या तोरणाने घरे उजळून निघाली.
अकोला,हसनापूर,अकोट, पातूर, अमरावती, नागपूर, वर्धा
#शिवजयंती

🎉 Just completed level 3 and am so excited to continue growing as a creator on Facebook!
11/02/2026

🎉 Just completed level 3 and am so excited to continue growing as a creator on Facebook!

शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक २०२५ (वर्ष ५वे)बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले,श्री देवि...
26/12/2025

शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक २०२५ (वर्ष ५वे)
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले,
श्री देविदास काजगे,
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन
• माजी सैनिक
(२००२-२०१९ भारतीय सैन्य सेवा )
• युनायटेड नेशन्स शांती सेना सोबत सुदान येथे सेवा
• देशसेवा पूर्ण करून रिटायर झाल्यावर सैनिक अकोल्यात परत येतात तेव्हा, रेल्वे स्टेशनवरच त्यांचे जंगी स्वागत व्हावे यासाठी सरांनी पुढाकार घेतला आणि अकोल्यात या उपक्रमाची सुरुवात झाली.
• स्वातंत्र्य दिन आणि प्रजातंत्र दिनी होणारे ध्वजारोहण हे गाव, तालुका, जिल्ह्यात असणाऱ्या शहीद परिवाराच्या हाताने झाले पाहिजे" यासाठी सतत प्रशासन आणि लोकांकडे पाठपुरावा करणे.

शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक २०२५  वर्ष ५वे च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी विचार प्रकट करताना  कार्यक्रमाचे प्रमुख ...
25/12/2025

शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक २०२५ वर्ष ५वे
च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी विचार प्रकट करताना
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शफिक अहमद...

मोहम्मद अजीज सर (मुख्याध्यापक)मनपा उर्दू शाळा क्रमांक :- 06( अकोट फाईल अकोला ) अतिदुर्गम भागात महानगरपालिकेच्या शाळेला व...
23/12/2025

मोहम्मद अजीज सर (मुख्याध्यापक)
मनपा उर्दू शाळा क्रमांक :- 06
( अकोट फाईल अकोला )

अतिदुर्गम भागात महानगरपालिकेच्या शाळेला विकसित करून विद्यार्थ्यांची पटसंख्या, शैक्षणिक गुणवत्तेवर दिलेला भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार 🏅, त्याचबरोबर दिव्यांग असून सुद्धा धडाडीचे कार्य.....दिव्यांग बांधवांसाठी संघटनांच्या माध्यमातून कार्य.... त्याचबरोबर त्यांच्या न्याय हक्कासाठी केलेली चळवळ यात अग्रगण्य असा सहभाग.... शिक्षण आणि सामाजिक सेवा करिता स्वतःला वाहून घेतले व्यक्तित्व !!!
🌾 शेतकऱ्यांना समर्पित🌾
🏆 छत्रपती करंडक २०२५ 🏆
राज्यस्तरीय खुली - आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सभा गृहाला संबोधित करीत असतानाचे काही क्षण......

🏆 छत्रपती करंडक आयोजन समितीचे छत्र, खंबीर पाठीराखे, मार्गदर्शक,✨ श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ✨प्राच...
22/12/2025

🏆 छत्रपती करंडक आयोजन समितीचे छत्र, खंबीर पाठीराखे, मार्गदर्शक,
✨ श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे
✨प्राचार्य श्री भिसे सर..
छत्रपती करंडकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा देताना...

🏆🏆छत्रपती करंडक, २०२५ 🏆🏆✨या वैचारिक जागरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, सतत छत्रपती करंडक आयोजन समितीचे मार्...
21/12/2025

🏆🏆छत्रपती करंडक, २०२५ 🏆🏆
✨या वैचारिक जागरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, सतत छत्रपती करंडक आयोजन समितीचे मार्गदर्शक आणि खंबीरपणे पाठीमागे उभे असलेली व्यक्तित्व म्हणजे
✨मा. प्रा. मधु जाधव सर
(वक्ते, लेखक, कवी, नाट्यकर्मी, पत्रकार ,समीक्षक )
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देत असतानाचे काही क्षण....☺️

शेख गुरुजी.  मुस्लिम असून सुद्धा डोक्यावर भगवी टोपी त्या टोपीच्या खाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रधर्माचे विचा...
20/12/2025

शेख गुरुजी. मुस्लिम असून सुद्धा डोक्यावर भगवी टोपी त्या टोपीच्या खाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रधर्माचे विचार आणि तेच विचार समाजामध्ये पेरण्यासाठी
बाल संस्कार शिबिरांच्या माध्यमातून उद्याच्या पिढीला घडवणारे व्यक्तित्व.
गुरुदेव सेवा मंडळ चे आजीवन सदस्य.
🪖🌾जय जवान जय किसान 🌾🪖
या अमर घोषणेला साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित
🏆 छत्रपती करंडक 🏆
राज्यस्तरीय खुली - आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२५
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्पर्धकांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा देतानाचे काही क्षण

Address

Akola
444003

Telephone

+917709847626

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती करंडक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to छत्रपती करंडक:

Share