EMFA's Balvikas for Hearing Impaired Childrens

EMFA's Balvikas for Hearing Impaired Childrens An overall development project for hearing impaired children

जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने दैनिक अजिंक्य भारत ने एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कर्णबधिर बाळांच्या बाल विकास प्...
29/09/2025

जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने दैनिक अजिंक्य भारत ने एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कर्णबधिर बाळांच्या बाल विकास प्रकल्पाची दखल घेऊन प्रकाशित केलेला लेख

जन्मतः कर्णबधीर असलेल्या बाळांना उंच झेप घेण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या विशेष शिक्षिका आणि माता शिक्षिका यांना विनम्र ...
10/07/2025

जन्मतः कर्णबधीर असलेल्या बाळांना उंच झेप घेण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या विशेष शिक्षिका आणि माता शिक्षिका यांना विनम्र अभिवादन!

जागतिक महिला दिनानिमित्त एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. सुचिता बनसोड यांना त्यांच्या कर्णबधीर बाळांकरिता ...
09/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. सुचिता बनसोड यांना त्यांच्या कर्णबधीर बाळांकरिता बौद्धिक,शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकास घडविणारा सर्व सोयी उपलब्ध करून बाल विकास प्रकल्प, कर्णबधिर हा उपक्रम सातत्याने राबवित असल्या बद्दल, पतंजली कडून टिळक पार्क रामदास पेठ येथे तसेच अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, खंडेलवाल भवन, अकोला येथे मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

29/10/2024
On this Teacher's Day, we honor your extraordinary dedication to shaping the lives of hearing-impaired children. You are...
05/09/2024

On this Teacher's Day, we honor your extraordinary dedication to shaping the lives of hearing-impaired children. You are not just educators but lifelines, giving these children the gift of communication and confidence. Your compassion and unwavering support light up their world in ways words can't express. Thank you for being their voice, hope, and inspiration!"

🎉 Happy Birthday, Shrikant Sir! 🎉Today, we celebrate not just another year of your life but the incredible impact you’ve...
30/06/2024

🎉 Happy Birthday, Shrikant Sir! 🎉

Today, we celebrate not just another year of your life but the incredible impact you’ve made over the past 15 years. Your unwavering dedication and tireless efforts to uplift hearing impaired children have touched countless lives and inspired many. Your commitment to creating a better, more inclusive world is truly commendable.

On this special day, we honor your contributions and the difference you've made in the community. Recently, recognizing the increasing number of autistic children, you and your team have started a dedicated unit to support and nurture them as well. Your forward-thinking and compassionate approach continues to make a positive impact on society.

May your day be filled with joy, love, and the appreciation of all those whose lives you've changed for the better. To learn more about Shrikant Sir and his team's incredible work, please visit Ekvira Foundation at https://www.ekvirafoundation.org/

Wishing you a fantastic birthday and many more years of health, happiness, and success!

Warm regards,
Dr. Ashish Kandalkar

खडतर प्रयत्न करून  यश, मिळवलेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील  वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!पाहता...
27/05/2024

खडतर प्रयत्न करून यश, मिळवलेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
पाहता पाहता आता आपली मुले बालविकास विकास शाळेतून सामान्य शिक्षणाचा पाया भक्कम करून दहावी बारावीत घव घवित्त यश घेऊन उत्तीर्ण झाली
ज्या मुलांना आपण बालविकास विशेष शाळेत फक्त आई व बाबा बोलेल एवढीच आशा घेऊन आलो होतो
व तीच मुले आता सामान्य मुलांप्रमाणेच शिक्षण घेऊन अगदी एवढी पुढे गेली कि ज्याची आपण कधी कल्पना हि केली नव्हती व हीच मुले पुढे डॉक्टर, इंजिनिर्स, वकील , शिक्षक बनून माजी विद्याथी म्हणून बाल विकास विशेष शाळेत इतर शिक्षण घेत असलेल्या मुलांना मार्गदर्शन करतील व तो क्षण आपल्या शाळेसाठी अगदी लाख मोलाचा राहील
बाल विकास शाळेत श्रीकांत सर आणि सर्व विशेष शिक्षिकांकडून मिळणारे मोलाचे मार्गदर्शन, संस्कार, प्रेम, त्याग आणि आपुलकीची भावना या सर्व गोष्टींमुळे आपली मुले कितीही मोठी झाली तरी त्यांची नाळ नेहमी बालविकास विकास विशेष शाळेशी जोडलीच राहील

09/02/2024

Address

Jyoti Nagar, Jatharpeth
Akola
444005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 2pm

Telephone

+919420705782

Alerts

Be the first to know and let us send you an email when EMFA's Balvikas for Hearing Impaired Childrens posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to EMFA's Balvikas for Hearing Impaired Childrens:

Share