Shivratna Shikshan Sanstha

Shivratna Shikshan Sanstha We Shivratna Shikshan Sanstha, Akluj Trust operate various Branches and are firm to quality, as quality is the key for achieving excellence.

Excellence not only in our Educational services, but also in our thinking and attitudes.

*शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील वह...
25/03/2026

*शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील वहिनीसाहेब यांना वाढदिवसानिमित्त मन;पूर्वक हार्दिक शुभेच्छा*..!
🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐

16/02/2026

Happy new year 🎊
01/01/2026

Happy new year 🎊

वर्तमानपत्रांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..!
12/12/2025

वर्तमानपत्रांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..!

युवा उद्योजकांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात ; कु इशिता धैर्यशील मोहिते पाटीलखासदार नव उद्यो...
11/12/2025

युवा उद्योजकांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात ; कु इशिता धैर्यशील मोहिते पाटील

खासदार नव उद्योजक विकास कार्यक्रम” अंतर्गत गुजरात अभ्यास दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया संपन्न.

प्रतिनिधी ; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “खासदार नव उद्योजक विकास कार्यक्रम” अंतर्गत गांधीनगर, गुजरात येथे 15 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्यासाठी उद्योजक तरुणांची निवड करण्याकरिता उद्घाटन व निवड प्रक्रिया कार्यक्रम 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, शिवरत्न नॉलेज सिटी, शंकरनगर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन कु इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रसंगी
युवा उद्योजकांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात या अभ्यास दौऱ्याच्या संधीचा फायदा घ्यावा असे मनोगत कु.इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी तरुण उद्योजकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. उद्घाटनानंतर इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच मुलाखत प्रक्रिया पार पडली.

या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सहभागी तरुणांना उद्योग-व्यवस्थापन, नवकल्पना, सहकार क्षेत्रातील यशस्वी मॉडेल्स, तसेच स्टार्टअप इकोसिस्टम यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील तरुण उद्योजकांना नव्या प्रेरणा आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

प्रसंगी शिवामृत दूध उत्पादक संघाचे व्हाइस चेअरमन दत्तात्रय भिलारे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, हरिश्चंद्र मगर, डॉ. विश्वनाथ आवड, नितीन बनकर, अनिल जाधव, श्रीकांत राऊत, वनिता कोरटकर, रवीराज इनामदार, अश्रफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रम माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांध...
09/12/2025

खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रम

माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांधीनगर येथे शिवरत्न शिक्षण संस्था आणि शिवामृत दूध संघ यांच्या सहकार्याने
विशेष अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी उद्योजकांसाठी शिवरत्न शिक्षण संस्था शंकरनगर अकलूज येथे गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे.*लेखी परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर त्वरित जाहीर केला जाईल, तसेच त्याच दिवशी पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

खाली दिलेला फॉर्म भरून नाव नोंदणी करावी
https://forms.gle/7uHg9cC8oBYEPP6X7

तसेच अधीक माहीतीसाठी खालील लिंकवरून व्हाटसअप ग्रुप जॅाईन करावा.

https://chat.whatsapp.com/IZPgIgtsuDbLZvdywLGbmG?mode=hqrt3

भारत साठे ९०११३११४०६
तुळशीराम पिसाळ ९८२२१७३४५५

अभिनंदन..!!
01/11/2025

अभिनंदन..!!

मनःपूर्वक अभिनंदन..!!
11/10/2025

मनःपूर्वक अभिनंदन..!!

अकलूज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न...
18/09/2025

अकलूज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्र (PM USHA योजने अंतर्गत) कौशल्य विकास मार्गदर्शन व कार्यशाळेचा शुभारंभ संस्थेच्या अध्यक्षा सौ शितलदेवी मोहिते पाटील, डॉ, एम के इनामदार, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. निखिल आर्वे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आपल्या आयुष्याला आकार देणारे, आयुष्य घडविणारे शिक्षक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस.  डॉ.सर्वपल्ली राधा...
05/09/2025

आपल्या आयुष्याला आकार देणारे, आयुष्य घडविणारे शिक्षक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

15/08/2025

Address

Shivratna Knowledgesity Shankarnagar
Akluj
413101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivratna Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivratna Shikshan Sanstha:

Share