Shree Swami Samarth Annacchatra Mandal, Akkalkot

Shree Swami Samarth Annacchatra Mandal, Akkalkot श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट. अधिकृत पेज.
(1)

12/06/2026

📍श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

11/06/2026

लोकप्रिय फूड क्रिएटर अमेय कदम यांनी आज श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथे सदिच्छा भेट देऊन अन्नसेवा व भक्तीमय कार्याचा अनुभव घेतला.
यावेळी त्यांनी अन्नछत्राच्या सेवाकार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सध्या उभारण्यात येत असलेल्या पाच मजली महाप्रसाद गृहाबद्दल आनंद व्यक्त करत, हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याची इच्छा व्यक्त केली. हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा आणि त्या ठिकाणी महाप्रसाद घेण्याचा योग यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏 :::

11/06/2026

!! कमला एकादशी विशेष महाप्रसाद !!

📍श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

#श्रीस्वामीसमर्थ ❤️🙏

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏 दिनांक  १० जून २०२६स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.जय जय स्वामी समर्थ! 🌺📍 श्री स्वामी सम...
11/06/2026

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

🙏 दिनांक १० जून २०२६

स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
जय जय स्वामी समर्थ! 🌺

📍 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏 दिनांक  १० जून २०२६स्वामींचे दर्शन म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत.जय जय स्वामी समर्थ! 🌺📍 श्री स्व...
10/06/2026

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

🙏 दिनांक १० जून २०२६

स्वामींचे दर्शन म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत.
जय जय स्वामी समर्थ! 🌺

📍 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

Address

Shree Swami Samarth Annacchatra Mandal
Akalkot
413216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Annacchatra Mandal, Akkalkot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Swami Samarth Annacchatra Mandal, Akkalkot:

Share