23/07/2025
*हरी ओम!*
*योग विद्या धाम अहिल्या नगर शाखा*
*ऑनलाइन योग वर्ग*
*दि. १ ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण परिवारासाठी ३५ दिवसांचा (योग प्रवेश वर्ग) योग विद्या धाम, अहमदनगर संस्थेमार्फत घेतला जाणार आहे.*
*सर्व महिला, पुरुष व त्यांच्या घरातील इतर सदस्य या मध्ये सहभागी व्हावे,ही विनंती. या मुळे खालील फायदे आपणास निश्चित होतील.*
*१. सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लागेल.*
*२. दिवसभर उस्थाह वाढून कंटाळा, आळस कमी होईल.*
*३. दुपारची झोप कमी होऊन रात्री शांत, स्वप्न विरहित झोप लागेल.*
*४. किरकोळ कंबर, मान, पाठ दुखी कमी होईल.*
*५. शरीर लवचिक व ताठरपणा कमी होऊन वजन नियंत्रित राहील.*
*६. मनातील विचार कमी होऊन मनाला शांतता लाभेल.*
*७. प्राणायाम करुन आपली आंतरिक शक्ती(Immunity Power) रोग प्रतिकार शक्ती नक्कीच वाढली जाईल.*
*८. घरातील मुले मुली व ईतर सर्व सदस्य यांना रोज सकाळी उठण्याची सवय लागेल व योग साधना केल्यामुळे दिवस चांगला जाईल.*
*९. असे बरेच फायदे आपणास होतील व त्याचा अनुभव आपण स्वतः घेवू शकता.*
*आपणा सर्वांना योग प्रवेश वर्गांमध्ये*
👉🏻 *३९ आसने,*
👉🏻 *६ प्रकारचे श्वसनाचे प्रकार,**
👉🏻 *सूर्यनमस्कार*
👉🏻 *आयुष मंत्रालयाची सर्व आसने*
*व*
👉🏻 *५ योग व आरोग्य विषयी माहितीचे व्याख्याने.*
👉 *(फी ) देणगी मुल्य:- रु ८००/-*
👉🏻 *स्थळ - स्वतःचे घर*
*या वेळेत ZOOM APP / Google Meet वर घेणार आहोत.*
*तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.*
*कृपया ज्या सदस्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी _आपल्याला हव्या असलेल्या वेळेप्रमाणे खालील👇🏻 गुगल फॉर्म भरुन सबमिट केल्यावर शेवटच्या स्क्रीन वर येणाऱ्या व्हॉट्स अप ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून व्हॉट्स अप ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे आहे._*
*खालील 👇🏻 लिंक पाठवून आपण आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना समाविष्ट करून स्वतः बरोबर त्यांचे शरीर,मन यांची प्रगती करू शकता.*
*कमीतकमी १०साधकांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वर्ग सुरू केला जाईल.*
👉🏻 *_सकाळी - ५ ते ६.१५ साठी खालील👇🏻 फॉर्म भरुन व्हॉट्स ॲप लिंक वर जॉईन करावे._*
https://forms.gle/ez9foxBnaFRsW4w39
👉🏻 *_सकाळी - ६ते ७.१५ साठी खालील👇🏻 फॉर्म भरुन व्हॉट्स ॲप लिंक वर जॉईन करावे._*
https://forms.gle/UhGm7Rn5oGwQijeKA
👉🏻 *_सकाळी - ७ते ८.१५ साठी खालील👇🏻 फॉर्म भरुन व्हॉट्स ॲप लिंक वर जॉईन करावे._*
https://forms.gle/eXjXM878zyMhWAwt5
👉🏻 *संध्याकाळी - ५ ते ६.१५ साठी खालील👇🏻 फॉर्म भरुन व्हॉट्स ॲप लिंक वर जॉईन करावे._*
https://forms.gle/s9qGx7wGvfZ1JQJk9
*🙏कमीतकमी १०साधकांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वर्ग सुरू केला जाईल. त्या साठी आपण आपल्या मित्र/मैत्रीण/नातेवाईक यांना हा मेसेज पाठवून वर्गाला प्रवेश घेण्यासाठी विनंती करु शकता.*
*हरी ओम!*
🙏🏻 *ज्या साधकांचा योग प्रवेश वर्ग या पूर्वी झालेला असेल त्यांनी कृपया या वर्गात सराव करण्यासाठीही पुन्हा प्रवेश घेता येईल, याची नोंद घ्यावी*🙏🏻
योग प्रवेश १ ऑगस्ट २०२५ सकाळी ५ .०० ते ६ .१ ५