19/05/2025
📢 Big Job Announcement ✨✨✨
नगर एम आय डी सी येथे अर्जंट भरती सुरू आहे
नगरमधील नामांकित कंपनीत सुमारे 60 जागा भरणे आहे.
पात्रता : ITI- Mechanical, Diploma Mechanical, Graduation (any stream)
पेमेंट : मासिक १३ ते २५ हजार रुपये.
संपर्क : महास्किल नोकरी मार्गदर्शन केंद्र, नोबेल हॉस्पिटल मागे, प्रेमदान चौक, सावेडी, अहिल्यानगर.
मोबाईल: 9011193700 / 7498186590
(कृपया 11 ते 5 या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.)