10/01/2026
श्री विरभद्र प्राथमिक आश्रमशाळा बारादरी येथे रणरागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई पवार आणि श्री रविभाऊ पालवे (मा ग्रा पं सदस्य)यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याना अल्पोपहार, किराणा वाटप करण्यात आले 🙏🙏🌹🌹
#शाळा