Taalyogi/तालयोगी Dhol Tasha Pathak

Taalyogi/तालयोगी Dhol Tasha Pathak taalyogi dhol tasha Pathak/ तालयोगी ढोल ताशा पथक

।। एक जपणूक वाद्य परंपरेची ।।

प्रतिष्ठानाविषय़ी थोडेसे……
१६ विद्या आणि ६४ कला यातील सर्वात श्रेष्ठ कला संगीत…. जे आत्म्यापासून निघते आणि आत्म्याला भिडते. संगीताला तालच अधिष्ठान असाव आणि त्याची साधना योग्या सारखी करावी.
ताल आणि योग हातात हात घालून असावेत म्हणून आकाराला आल तालयोगी प्रतिष्ठान तन्मय, सुजित आणि रोहित यांच्या कल्पनेतून. रोहित स्वतः एम ए संगीत व तबला विशारद असून तबल्याचे प्रशिक्षण देतो. तसेच तन्मय प

ाश्च्यात्य शास्त्रीय संगीताचा जाणकार, पाश्च्यात्य शास्त्रीय संगीताची त्याला आवड. तालाचे उत्तम ज्ञान असलेल्या या तिघांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले ते सौ श्रिया देशमुख यांचे, सौ श्रिया देशमुखांना सामाजिक, पारंपारिक कार्य व अवांतर कार्यक्रमाची खूप आवड आहे. या सर्वांच्या विचारातून १० एप्रिल २०१४ रोजी तालयोगी प्रतिष्ठानाची स्थापना झाली.
या प्रतिष्ठानामार्फ़त संगीतासाठी एक व्यासपीठ मिळून देणे हेच प्रतिष्ठानचे ध्येय्‌
तालयोगी ढोल-ताशा पथक हा या प्रतिष्ठानचा प्रथम उपक्रम. या उपक्रमात अपेक्षा आहे ती फक्त आपल्या लाखमोलाच्या सहकार्य व साथीची......

Address

FUN KI LAND , Opp. To Rironsi Honda Showroom, Savedi
Ahmednagar
ZIPCODE

Telephone

+919890863644

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taalyogi/तालयोगी Dhol Tasha Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Taalyogi/तालयोगी Dhol Tasha Pathak:

Share