Samarpan Foundation

Samarpan Foundation the social network that invites you all for humanity!!!

25/11/2025

चेहरा नवा, विचार नवा

नगरपंचायत नेवासा सार्वत्रिक निवडणुक २०२५

महायुती शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अधिकृत "नगराध्यक्ष" पदाचे अधिकृत उमेदवार

डॉ. करणसिंह भाऊसाहेब घुले
चिन्ह -धनुष्यबाण

25/11/2025
05/08/2025

बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास कार्यक्रम सुरुवात......

26/07/2025

धन्यवाद आमदार साहेब!!
धन्यवाद राजेंद्र जी निंबाळकर!
धन्यवाद संजय गांधी निराधार योजना चे नायब तहसीलदार श्री संदीप जी चिंतामणी साहेब, तहसीलदार, कर्जुले साहेब व इतर सर्व कर्मचारी वृंद, सर्व आधार केंद्र व सीएससी चालक मान्यवर, श्री डेविड साळवे, श्री अनिल सोनवणे, श्री माऊली गव्हाणे, श्री राजू वडागळे व इतर सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी या गरीब गरजु लोकांची मदत करण्याच्या हेतुने सहभाग नोंदवला, या लोकांचे आधार बनलात, अशा सर्वांचे समर्पण फाउंडेशनच्या वतीने मनस्वी आभार...
फोटोग्राफी सौजन्य -Tejas Dokhale, Newasa
#तहसील #नेवासा #संजय_गांधी_निराधार_योजना #डोल

17/07/2025

नेवासा नगरपंचायत मध्ये घरकुल दोन अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2 सुरु करण्यासाठी त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती चे अभियान म्हणून कार्यशाळा घेण्यात आली आहे..... त्यानिमित्ताने एक सजग नागरिक म्हणुन निवेदन
द्वारा डॉ करणसिंह घुले पाटील समर्पण फाउंडेशन नेवासा

30/06/2025

समर्पणच्यावतीने सुरू असलेले अहिल्यानगर येथील कामगार आयुक्त कार्यालयातील आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार.
कुठल्याही मुद्द्यावर समाधानकारक तोडगा न काढता फक्त पाहू करू असा आश्वासनांचा ओघ सुरू झाला.
थातूरमातूर कागदी घोडे नाचवण्याला संघटनेने विरोध दर्शवलेला आहे आणि ठोस कारवाई करणार असतील तरच आंदोलन मागे घेतले जाईल अशी ठाम भूमिका यावेळी डॉ. करणसिंह घुले यांनी मांडली.

बांधकाम कामगारांचे बेमुदत धरणे व ढोल बजाव आंदोलन-सुचना:-समर्पणच्या शिलेदारांनो,खऱ्या बांधकाम कामगारांनो,मोठ्या प्रमाणात ...
30/06/2025

बांधकाम कामगारांचे बेमुदत धरणे व ढोल बजाव आंदोलन-सुचना:-
समर्पणच्या शिलेदारांनो,
खऱ्या बांधकाम कामगारांनो,
मोठ्या प्रमाणात बनावट बांधकाम कामगार नोंदित झाल्यामुळे आपल्या हक्काच्या शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, मयत विमा, भांडी संच, सुरक्षा संच सारख्या योजनांमध्ये घुसखोरी झाली आहे.
बनावट कामगारांना योजनेतून हटवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी पेटुन उठा!! उद्या सोमवारी अहिल्यानगर येथे होत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हा!!!
ठिकाण :-जिल्हा कामगार कार्यालय बालिकाश्रम रोड अहिल्यानगर
वेळ:-सकाळी 11 वाजेपासून-बेमुदत धरणे आंदोलन

Address

Ahmednagar
414603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarpan Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samarpan Foundation:

Share