We Us n' Our Foundation

We Us n' Our Foundation We us n' our foundation, ahmednagar is a Non-Government Organization which works for weaker and ignorant sections of the society.

वी अस अन् अवर फाउंडेशनच्या ज्ञानस्वराज्य मॉडेल अंतर्गत पर्यावरण संबंधित सिडबॉल मेकिंग आणि प्लांटींग  उपक्रम राबवित असतो....
01/08/2024

वी अस अन् अवर फाउंडेशनच्या ज्ञानस्वराज्य मॉडेल अंतर्गत पर्यावरण संबंधित सिडबॉल मेकिंग आणि प्लांटींग उपक्रम राबवित असतो. त्यानुसार १३ जुलै रोजी आपण विद्यार्थ्यांच्या समवेत सिडबॉल बनवले. त्यांचे रोपण काल ३० जुलै रोजी शाळेतर्फे गुंडेगाव येथील टेकडीवर करण्यात आले. या उपक्रमाला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगण्यात आले.

असेच अनेक उपक्रम येत्या काळात आपण राबवणार असून, ज्यामुळे ग्रामीण मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल.

Address

Vinayaknagar, Nagar-pune Road, Near Kinetic Chowk
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when We Us n' Our Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to We Us n' Our Foundation:

Share