युवा स्फूर्ति प्रतिष्ठान

युवा स्फूर्ति प्रतिष्ठान उद्दिष्ट युवशक्तीच्या सर्वांगीण विकासाचे.

We are deeply saddened by the tragic news of the passing of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane cras...
28/01/2026

We are deeply saddened by the tragic news of the passing of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane crash in Baramati today. His long service to the people of Maharashtra and dedication to public life will always be remembered. Our thoughts and prayers are with his family, colleagues, and all those affected by this loss. 🙏💔

गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏 #गणेशचतुर्थी
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया!

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏

#गणेशचतुर्थी

NGIH आणि YSP तर्फे अलीकडेच अहिल्यानगर पोलिस ठाण्यास संगणक संच (PC Setups) प्रदान करण्यात आले. यामुळे त्यांच्या डिजिटल का...
25/08/2025

NGIH आणि YSP तर्फे अलीकडेच अहिल्यानगर पोलिस ठाण्यास संगणक संच (PC Setups) प्रदान करण्यात आले. यामुळे त्यांच्या डिजिटल कामकाजात व कार्यक्षमतामध्ये मदत होईल.

आपले पोलीस दल सतत समाजाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. त्यांना उत्तम साधने उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्यच नाही तर त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. 🙏✨

🌟 परत देण्याचा आनंद खरोखरच अमूल्य आहे!🌟NGIH कडून शालेय मुलांना शालेय बॅग, पुस्तके व आवश्यक साहित्य वाटपाचा हा हृदयस्पर्श...
21/08/2025

🌟 परत देण्याचा आनंद खरोखरच अमूल्य आहे!🌟

NGIH कडून शालेय मुलांना शालेय बॅग, पुस्तके व आवश्यक साहित्य वाटपाचा हा हृदयस्पर्शी क्षण. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचं खरं बक्षीस आहे. 😊

निरंजन रावसाहेब निर्मळ यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा उपक्रम समाज सक्षमीकरण आणि शिक्षण यावरील आमची बांधिलकी दर्शवतो.

NGIH व YSP समाजासाठीचा प्रवास आजही जोमाने सुरू आहे. 🙌

आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸🙏
16/08/2025

आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸🙏

15/08/2025

"देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलित ठेवूया. 🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

रक्षाबंधनाच्या या खास दिवशी, बहिण-भावाच्या नात्याचा गोडवा साजरा करूया. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!        ...
09/08/2025

रक्षाबंधनाच्या या खास दिवशी, बहिण-भावाच्या नात्याचा गोडवा साजरा करूया. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#युवास्फूर्तिप्रतिष्ठान

युवा स्फूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने तोफखाना पोलिस स्टेशन, अहिल्यानगर येथील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या खुर्च्...
11/01/2025

युवा स्फूर्ती प्रतिष्ठान च्या वतीने तोफखाना पोलिस स्टेशन, अहिल्यानगर येथील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या खुर्च्या प्रदान करण्यात आल्या 💚

Address

Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा स्फूर्ति प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to युवा स्फूर्ति प्रतिष्ठान:

Share