23/08/2026
क्षितिज, महाराष्ट्र मंडळ ग्लासगो आणि सम्राट स्कॅाटलंडमध्ये घेऊन येत आहेत.
*लाभले आम्हास भाग्य*
हा मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा संगीत, नृत्य आणि अभिवाचनाच्या माध्यमातून सादर करणारा एक रंजक कलाविष्कार (नाटक) आहे.
*खास स्कॉटलंडमधील मराठी रसिकांसाठी शनिवार दि. १० ऑक्टोबर दु. ३:३० वाजता एडिंबरा येथे.*
10 Oct 2026, 15:30 – 19:00
George Watson's College, 69 Colinton Rd, Edinburgh EH10 5EG, UK
आपली तिकिटे त्वरित घ्या *https://www.ksh*teej.co.uk/event-details/edinburgh-labhale-aamhas-bhagya*
'लाभले आम्हास भाग्य' हा मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा, संगीत, नृत्य आणि अभिवाचनाच्या माध्यमातून सादर करणारा एक रंजक कलाविष्कार (नाटक) आहे.
यात पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांसारख्या दिग्गज कवी व लेखकांच्या साहित्याचा प्रवास रंगमंचावर उलगडला जातो.
हे केवळ नाटक नसून, यात मराठी साहित्यातील कविता, अभंग, नाटके आणि गीतांचा समावेश असलेला कार्यक्रम आहे.
बहिणाबाई चौधरींच्या कवितांपासून ते विंदा करंदीकर, सुरेश भट आणि ग.दि. मा�