21/02/2026
🥳🎭📢📅
15th March 3 pm - Kufa Haus Braunschweig
🎫 Link: https://forms.gle/v4K7MiBXr9djS3Jq5
विवेक बेळे लिखित आणि दिग्दर्शित *ये जो पब्लिक* है नाटक *Braunschweig* मध्ये प्रथमच सादर होत आहे. हे नाटक धमाल विनोदी तर आहेच, परंतु या नाटकात शैलेश दातार, गायत्री तांबे, हर्षद राजपाठक आणि आनंद इंगळे अशा प्रथितयश अभिनेत्यांनी अतिशय धमाल केली आहे.
आणि हो, या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरा बायकोचा संसार कुठली वळणं घेईल हे *तुम्ही ठरवणार आहात* आणि हे ठरवताना आपण केव्हा अंतर्मुख होतो आणि आपल्या नात्यांचा शोध घ्यायला लागतो हे कळतच नाही. मराठी रंगभूमीवर झालेला असा हा पहिलाच प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये प्रेक्षक मनापासून फक्त दादच देत नाहीत तर नाटकाचा प्रवाह देखील कुठल्या दिशेने जाणार हे ठरवतात.
*तिकीट बुकिंग जल्लोषात सुरु आहे, तर मंडळी फार वाट बघू नका पटकन तिकीट बुक करा!!*
The play Ye Jo Public Hai, written and directed by Vivek Bele, is being presented in Braunschweig for the very first time. The play is not only full of hilarious comedy, but it also features outstanding performances by renowned actors such as Shailesh Datar, Gayatri Tambe, Harshad Rajpathak, and Anand Ingale.
And yes, the unique aspect of this play is that *you, the audience*, will decide the direction in which the married couple’s life will turn. While making these decisions, you may not even realise when you begin to reflect inwardly and start exploring your own relationships. This is the first experiment of its kind on the Marathi stage, where the audience not only wholeheartedly applauds but also determines the direction in which the story will progress.
Ticket bookings are in full swing, so friends, don’t wait too long — hurry up, book your tickets!
Your BraWo Marathi Mandal Team