10/10/2026
*मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो* ह्या दिवाळीत घेऊन येत आहे तुमच्यासाठी हास्याचा धमाकेदार उत्सव! 🎭✨
🌟 *महाराष्ट्राची हास्यजत्रा – MHJ LIVE SEASON 3!* 🎤🤣
*तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांचे भन्नाट विनोद, खळखळून हसवणारे अभिनय आणि मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!* ❤️
⭐ *तुमचे आवडते कलाकार एका मंचावर!*
🎭 रोहित माने • पृथ्वीक प्रताप • ओंकार भोजने • प्रसाद खांडेकर • नम्रता संभेराव • शिवाली परब • चेतना भट • दत्तू मोरे • वनिता खरात • समीर चौगुले
📅 *दिनांक* : रविवार, १ नोव्हेंबर २०२६
⏰ *वेळ* : दुपारी ४ ते संध्याकाळी ७
📍 *स्थळ* : सेंट्रल पील सेकंडरी स्कूल, ब्रॅम्प्टन
👨👩👧👦 कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत या आणि हास्य-विनोदाने भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवा!
🎟️ *तिकीट बुकिंग* - https://www.tugoz.com/events/mbm/mhj
🪔 *मराठी भाषिक मंडळ, टोरोंटोसोबत साजरी करूया हास्याची, आनंदाची आणि आपुलकीची दिवाळी!* ✨
*For sponsorships*- [email protected]
👉 *अधिक माहितीसाठी संपर्क:* [email protected]
*- MBM Committee 2026*