05/26/2026
नमस्कार,
आपल्या MBME मराठी
शाळेने ने Bruhan Maharashtra Mandal of North America- बृहन्महाराष्ट्र मंडळ आयोजित समूह गान स्पर्धेमध्ये *सर्वोत्कृष्ट सहकार्यपूर्ण कामगिरी* (Best collaborative performance) बद्दल द्वितीय क्रमांक मिळवला याची अतिशय आनंदाने घोषणा करत आहोत! 🎉👏
या यशासाठी Lead Sandhya Datar आणि Sneha Bhagwat यांचे मनःपूर्वक आभार.�तसेच सहभागी झालेल्या Sheetal Sonawane आणि Sharvari Kulkarni आणि नंदा जाधव यांचे अभिनंदन आणि कौतुक. 🌸
Video recording साठी Aditya Datar यांचे विशेष आभार. 🎥
सर्वांच्या मेहनतीमुळे आणि टीमवर्कमुळे हे यश शक्य झाले! 🙌
धन्यवाद 🙏