Paalavee - CMA Youth club

Paalavee - CMA Youth club Youth Wing of Calgary Marathi Association

10/23/2023
05/24/2023

The age limit for participation dropped to 8!

नमस्कार मंडळी,
आनंदाची बातमी, आपल्या रंगाविष्कार कार्यक्रमासाठी आयुर्मर्यादा खास लोकाग्रहास्तव आता ८ अशी केली आहे, त्यामुळे आपल्यातील बालचमूंना देखील भाग घेता येईल. तरी लवकरात लवकर रजिस्टर करा आणि या संधीचा लाभ घ्या.

Great News - Considering demand and interest within the community, now all the kids aged 8 and above will be able to participate in this event. Please register those who are interested.

एक खास रंगांचा कार्यक्रम - 'चित्र रंगे पालवी संगे' अर्थात "रंगाविष्कार"!
Date: Saturday, 27 May 2023
Time: 12-4 PM
Venue: Seton Public Library SE Calgary

Please register using the following link:
https://www.cmacalgary.ca/pages/

आपलाच,
पालवी क्लब
कॅलगरी मराठी मंडळ 🙏😊

नमस्कार मंडळी,कॅलगरी मराठी मंडळ आणि पालवी युथ क्लब आपल्यासाठी घेऊन येत आहेत, एक खास रंगांचा कार्यक्रम - 'चित्र रंगे पालव...
05/23/2023

नमस्कार मंडळी,
कॅलगरी मराठी मंडळ आणि पालवी युथ क्लब आपल्यासाठी घेऊन येत आहेत, एक खास रंगांचा कार्यक्रम - 'चित्र रंगे पालवी संगे' अर्थात "रंगाविष्कार"!
येत्या 27 मे ला हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि या वर्षीचा विषय आहे 'मातृदिन'. आपल्या सर्वांचाच आवडीचा विषय आहे, हो कि नाही. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. आम्हाला पूर्ण खात्री आहे कि मातृदिनाच्या खास आठवणी आणि तुमचा स्वतःचा 'कलाविष्कार' तुम्ही घरी घेऊन जाल. पालक आणि मुलांसाठी एकत्रितरित्या साकारता येईल अशी, खास चित्रसंकल्पना आयोजित केलेली आहे. आपल्या मनात असलेली आईबद्दची माया आणि कृतज्ञता चित्र काढताना आपल्याला नक्की जाणवेल.
अरे हो, आणि या वर्षी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सौ. प्रीती खाचणे. व्यवसायाने त्या Architecture & Heritage Conservation Expert आहेत, आणि १० वर्षे त्यांनी पुणे व मुंबई विद्यापिठात प्राध्यापक म्हणुन काम पाहिले आहे. तसेच गेली ८ वर्षे त्या अमेरिकेत, डॅलस येथे विविध वयोगटांसाठी चित्रकलेचे वर्ग घेत आहेत, "Artist's Self Expression" वर त्या भर देतात.
कार्यक्रमाची दुपारची वेळ पाहता लहान आणि मोठ्यांसाठी अल्पोपहाराची देखिल व्यवस्था केली आहे. तसेच चित्रकलेसाठी लागणारे सर्व साहित्य मंडळाकडून पुरवले जाईल.

Date: Saturday, 27 May 2023
Time: 12-4 PM
Venue: Seton Public Library SE Calgary
सूचना/टिप:
Date: Saturday, 27 May 2023
Time: 12-4 PM
Venue: Seton Public Library SE Calgary
– Only limited seats are available so please register your seats at the earliest.
– Participants must be age 10 or above.
– All participants and attendees must purchase tickets.
– It’s a members-only event.
– Clothing: Preferably wear clothes comfortable for drawing and painting. If you have an apron, you may wear it.
– Please arrive on time, to start painting with everyone. So that you will be able to finish it on time.
– Parents need to take care of kids under 10. It’s a public library so there will be plenty of opportunities to engage them.
– All skill levels are welcome.
Please register using the following link:
https://www.cmacalgary.ca/.../cma-rangaavishkaar.../
*This is a Member Exclusive event. Please log in to purchase tickets!
- If you have any questions, please contact event coordinator Sandip Pawar: (732) 371-9846 [WhatsApp calls only]
आपलाच,
पालवी क्लब
कॅलगरी मराठी मंडळ 🙏😊

CMA चा हिवाळी कार्यक्रम उत्साहात नमस्कार मंडळी,आजचा Winter Event (स्नो ट्युबिंगचा) म्हणजेच आपल्या पालवी क्लब चा पहिला का...
02/20/2023

CMA चा हिवाळी कार्यक्रम उत्साहात
नमस्कार मंडळी,
आजचा Winter Event (स्नो ट्युबिंगचा) म्हणजेच आपल्या पालवी क्लब चा पहिला कार्यक्रम खूपच छान पार पडला. सर्व मुलांचा आणि पालकांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. सर्वांनी ट्युबिंगचा पुरेपूर आनंद घेतला.
सर्व स्वयंसेवकांचे आभार, तसेच सर्व पालकांचे आणि मुलांचेही आभार. देवाचे देखिल आभार, कारण कोणत्याही विघ्नाशिवाय हा कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.

पुन्हा एकदा धन्यवाद,
आपलाच पालवी क्लब
कॅलगरी मराठी मंडळ 🙏

काय मंडळी,येताय ना सगळे स्नो ट्युबिंगला ?अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप पवार (732-371-9846) भेटुयात लवकरच!धन्यवाद,*आपलाच ...
02/17/2023

काय मंडळी,
येताय ना सगळे स्नो ट्युबिंगला ?

अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप पवार (732-371-9846)
भेटुयात लवकरच!

धन्यवाद,
*आपलाच पालवी क्लब*
*कॅलगरी मराठी मंडळ* 🙏

काय मंडळी,येताय ना सगळे स्नो ट्युबिंगला ?अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप पवार (732-371-9846) भेटुयात लवकरच!धन्यवाद,*आपलाच ...
02/12/2023

काय मंडळी,
येताय ना सगळे स्नो ट्युबिंगला ?
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप पवार (732-371-9846)
भेटुयात लवकरच!
धन्यवाद,
*आपलाच पालवी क्लब*
*कॅलगरी मराठी मंडळ* 🙏

Address

Calgary, AB

Opening Hours

Monday 11am - 9pm
Friday 11am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paalavee - CMA Youth club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Paalavee - CMA Youth club:

Share