Adelaidewani - Marathi Radio Adelaide

Adelaidewani - Marathi Radio Adelaide Adelaidewani is a weekly radio program runs on 5 EBI 103.1 FM on every Wednesday at 9.30 pm.

सोमवार दि 20/4/26 रोजी रात्री 7.30 वाजता ऍडलेडवाणीवर श्रद्धांजली अर्पण करूया आशा भोसले यांना.  तेव्हा यासाठी कृपया खालील...
19/04/2026

सोमवार दि 20/4/26 रोजी रात्री 7.30 वाजता ऍडलेडवाणीवर श्रद्धांजली अर्पण करूया आशा भोसले यांना. तेव्हा यासाठी कृपया खालील लिंकवर भेट द्या

https://5ebi.com.au/

ऐकायला विसरू नका, सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेल  5EBI 103.1 FM वर !
10/04/2026

ऐकायला विसरू नका, सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेल 5EBI 103.1 FM वर !

Thank you for your response to our poll on what's app group and Facebook. So today in travel diary we are going to talk ...
06/04/2026

Thank you for your response to our poll on what's app group and Facebook. So today in travel diary we are going to talk about my experiences of travel to Kangaroo island and some handy tips.
Don't forget to tune in at 7.30 pm on 103.1 FM or listen online from www.5ebi.com.au 5EBI 103.1 FM Radio Station or this time you can listen live on Facebook Monday 7.30 pm Adelaide time and 3.30 pm Indian time.
But if you have visited Kangaroo island please share your favourite photo in comments and share your best tips.

Adelaide Marathi Mandal Adelaide Sarvajanik Ganeshotsav Adelaide Marathi Vidyalay UIOSA presents Arts and Cultural Ganesh Festival of South Australia Multicultural Australia Multicultural Communities Council of S A Inc
Indian Australian Association of South Australia-IAASA

आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कांगारू आयलंड च्या सहलीबद्दलची माहिती आणि काही उपयोगी सल्ले सुद्धा. तुम्ही जर कांगारू आयलंड का गेला असाल तर तुमचा आवडता फोटो शेअर करा कमेंट मध्ये. तसेच आजच्या कार्यक्रमातला तुम्हाला कुठला सल्ला जास्त आवडला ते ही comment मध्ये तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका. नक्की ऐका आजचा कार्यक्रम 103.1 fm वर संध्याकाळी साडेसात वाजता.

'मनं  उनाड वाऱ्याचे' हि खुमासदार कथा ऐकण्यासाठी उद्या  ऍडलेड प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता   https://5ebi.com.au/ ...
29/03/2026

'मनं उनाड वाऱ्याचे' हि खुमासदार कथा ऐकण्यासाठी उद्या ऍडलेड प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता https://5ebi.com.au/ या संकेतस्थळी जरूर भेट द्या .

ऐकायला विसरू नका, ह्या सोमवारी २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ः३० वाजता ॲडलेडवाणीवर5EBI 103.5 FM वर
22/03/2026

ऐकायला विसरू नका, ह्या सोमवारी २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ः३० वाजता ॲडलेडवाणीवर
5EBI 103.5 FM वर

वेद परिचय भाग ७ऐकायला विसरू नका, ह्या सोमवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ः३० वाजता ॲडलेडवाणीवर5EBI 103.5 FM वर
14/03/2026

वेद परिचय भाग ७
ऐकायला विसरू नका, ह्या सोमवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ः३० वाजता ॲडलेडवाणीवर
5EBI 103.5 FM वर

रेडिओच्या आठवणीत एक फेरफटका मारूया, ॲडलेड वेळेनुसार आज संध्याकाळी ७ः३० वाजता  ॲडलेडवाणीवर..5EBI 103.1 FM
02/03/2026

रेडिओच्या आठवणीत एक फेरफटका मारूया, ॲडलेड वेळेनुसार आज संध्याकाळी ७ः३० वाजता ॲडलेडवाणीवर..
5EBI 103.1 FM

23/02/2026

Get ready for live program.
Tune in to 5EBI 103.1 FM Radio Station or join on FB

ऐकायला विसरू नका, आज सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता 5EBI 103.1 FM वर !
15/02/2026

ऐकायला विसरू नका, आज सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता 5EBI 103.1 FM वर !

ऐकायला विसरू नका, सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता 5EBI 103.1 FM वर !
04/02/2026

ऐकायला विसरू नका, सोमवार संध्याकाळी ७ः३० वाजता 5EBI 103.1 FM वर !

Address

10 Byron Place
Adelaide, SA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adelaidewani - Marathi Radio Adelaide posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adelaidewani - Marathi Radio Adelaide:

Share