Wings For Dreams Foundation

Wings For Dreams Foundation Wings For Dreams Foundation is specially aimed towards helping students and there families(Financially,Socially) those are from remote place.

Wings For Dreams Foundation is specially aimed towards helping students and there families(Financially,Socially) those are from remote place and financially backward. Our main moto is to create the chances for education betterment of the schools from remote places by providing each and every need that we able to.

वार्षिक स्नेहसंमेलन💐सस्नेह निमंत्रण💐शहापूर ते कार्यक्रम स्थळ हे अंतर मात्र ८ किमी असून आपल्या येण्याजण्याची व्यवस्था संस...
04/05/2026

वार्षिक स्नेहसंमेलन
💐सस्नेह निमंत्रण💐
शहापूर ते कार्यक्रम स्थळ हे अंतर मात्र ८ किमी असून आपल्या येण्याजण्याची व्यवस्था संस्थेमार्फत केली जाणार आहे.😊

03/03/2026

संस्थेच्या दत्तक विद्यार्थ्यामार्फत यावर्षीही आपल्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील पाच गावांमध्ये 'होळी दुर्गुणांची' हा उपक्रम पार पाडण्यात आला.
जवळपास ५०० गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.या सर्वांना दूध व पुरणपोळी देण्यात आली.
सणांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश देण्याचा हा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सुरूच राहणार आहे.
TEAM Wings For Dreams Foundation

28/02/2026

Students pursuing MSc Psychology from Amity University, Panvel visited our school and institution as part of their college Field Project.
The primary objective of the visit was to understand child psychology through interaction, conversations, and playful activities with the students. The session was filled with joyful learning, meaningful engagement, and beautiful moments shared with the children.
Special Thanks: Shravani Vikas Shinde (Shahapur)
TEAM Wings For Dreams Foundation

26/01/2026
14/01/2026

02/01/2026

नववर्षाच्या निमित्ताने संस्थेने नाश्ता उपक्रम -२०२६ अंतर्गत आजपासून जिल्हा परिषद शाळा उठावा ही शाळा दत्तक घेतली असून आता या शाळेतील ३२ विद्यार्थी दररोज या उपक्रमाच्या माध्यमातून पोहे, उपमा व गोड शिरा या पदार्थांचा आस्वाद घेणार आहेत.
विशेष म्हणजे हे गाव शहापूर तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या चिमुकल्यांच्या मुखात एक घास माणुसकीचा भरविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.

*आजच्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेचे सदस्य श्री.धिरज डोंगरे...
04/09/2025

*आजच्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेचे सदस्य श्री.धिरज डोंगरे सर यांच्या कार्याची घेतलेली दखल*
*संस्थेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.*
*TEAM Wings For Dreams Foundation*

Address

B-204, Mahalakshmi Park
Yamuna Nagar
421601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wings For Dreams Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Wings For Dreams Foundation:

Share