Sakhi One Stop center, Washim

Sakhi One Stop center, Washim सखी वन स्टॉप सेंटर(वाशिम) works for providing the necessary support to distressed Women & Help.

आज दि. ०८/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व 100 दिवशीय ...
02/02/2026

आज दि. ०८/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व 100 दिवशीय बालविवाह मुक्त भारत अभियान दरम्यान , मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली , नथुराम नारायणदास मुंदडा, मालेगाव येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी एकूण-100 विद्यार्थी उपस्थित होते , तसेच ०४ शिक्षकवृंद हि उपस्थित होते , यांना महिला व बाल विकास कार्यालया मार्फत कोण-कोणती कार्यालय वाशिम जिल्ह्यामध्ये महिला व बालकांसाठी कार्यरत आहेत याबद्दल माहिती सांगण्यात आली, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून सरंक्षण अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक कार्यालयात आयसीसी गठीत करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. व सादर कायद्यांतर्गत महिलां शिबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे व १८१ या टोल फ्री क्रमांक वर मदतीकरिता कॉल करणे बाबत जनजागृती करण्यात आली , तसेच समिती गठीत झाले बाबत चा फलक दर्शनी भागत लावणे कायद्याने बंधनकारक आहे,या कायद्यातील तरतुदीचे पालन न केल्यास, ५० हजार रुपयांचा दंड लागू शकतो व दुसर्यांदा तरतुदीचा भंग केल्यास , दंडाची रक्कम दुप्पट व परवाना रद्द केल्या जाऊ शकतो असे उपस्थितांना अवगत करण्यात आले. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या मुराई मॅडम , रेघीवाले मॅडम यांनी कायद्यांविषयी माहिती दिली, जिल्हा संरक्षण अधिकारी एकाडे मॅडम यांनी DV ॲक्ट बद्दल माहिती दिली, नीती आयोगाच्या निलिमा भोंगाडे यांनी चाइल्ड लाईन बद्दल माहिती दिली, देशपांडे सर (CHL ) यांनी चाईल्ड हेल्पलाईन बद्दल माहिती सांगितली, तर सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर श्रीमती अश्विनी बरडे यांनी OSC च्या सेवा सुविधा बद्दल माहिती दिली यामध्ये, 181- महिला हेल्पलाइन नंबर, 1098- चाइल्ड हेल्पलाइन नंबर, पोक्सो अॅक्ट- 2012, DV act -2005, इ. कायद्यांविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यात आला.
*उपस्थित मान्यवर :- शिक्षक (०४) , विद्यार्थी (१००).
*कार्यक्रमाचे साधनकर्ता :- विधी सेवा प्राधिकरण – रेघीवाले मॅडम, मुराई मॅडम
नीती आयोग- निलिमा भोंगाडे मॅडम
जिल्हा संरक्षण अधिकारी एकाडे मॅडम,
देशपांडे सर (CHL ), अश्विनी बरडे (OSC )

यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला

आज दि. ०८/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व १०० ...
02/02/2026

आज दि. ०८/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व १०० दिवशीय बालविवाह मुक्त भारत अभियान दरम्यान, मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, बाल शिवाजी विद्यानिकेतन शाळा येथे, जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी एकूण -१५० विद्यार्थी उपस्थित होते,तसेच ०४ शिक्षक वृंद ही उपस्थित होते, यांना महिला व बालविकास कार्यालयामार्फत कोण-कोणती कार्यालये वाशिम जिल्ह्यामध्ये महिला व बालकांसाठी कार्यरत आहेत याबद्दल माहिती सांगण्यात आली, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयात आयसीसी गठीत करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले व सदर कायद्याअंतर्गत महिलांना शिबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे व 181 या टोल फ्री क्रमांक वर मदतीकरिता कॉल करणे बाबत जनजागृती करण्यात आली तसेच समिती गठीत झाले बाबतचा फलक दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे, या कायद्यातील तरतुदीचे पालन न केल्यास, 50 हजार रुपयांचा दंड लागू शकतो व दुसऱ्यांदा तरतुदीचा भंग केल्यास, दंडाची रक्कम दुप्पट व परवाना रद्द केल्या जाऊ शकतो असे उपस्थितांना अवगत करण्यात आले यामध्ये,विधी सेवा प्राधिकरण च्या रेघीवाले मॅडम, मुराई मॅडम युंनी कायद्या विषयी माहिती दिली , जिल्हा संरक्षण अधिकारी श्री एकाडे मॅडम यांनी DV ॲक्ट बद्दल माहिती दिली, देशपांडे सर (CHL ) यांनी, चाईल्ड हेल्पलाईन बद्दल माहिती सांगितली, तर सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर श्रीमती अश्विनी बरडे यांनी OSC च्या सेवा सुविधा बद्दल माहिती दिली यामध्ये, 181- महिला हेल्पलाइन नंबर, 1098- चाइल्ड हेल्पलाइन नंबर, पोक्सो अॅक्ट- 2012, DV act -2005, इ. कायद्यांविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यात आला.

*उपस्थित मान्यवर :- शिक्षक (०४) , विद्यार्थी (१५०).
*कार्यक्रमाचे साधनकर्ता :- विधी सेवा प्राधिकरण – रेघीवाले मॅडम, मुराई मॅडम
जिल्हा संरक्षण अधिकारी एकाडे मॅडम,
देशपांडे सर (CHL ), अश्विनी बरडे (OSC )

यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला

आज दि. ०६/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व १०० ...
02/02/2026

आज दि. ०६/१२/२०२५ रोजी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम मार्फत जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवडा व १०० दिवशीय बालविवाह मुक्त भारत अभियान दरम्यान,मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम येथे, जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी एकूण -१५० विद्यार्थी उपस्थित होते,तसेच १२ शिक्षक वृंद ही उपस्थित होते, यांना महिला व बालविकास कार्यालयामार्फत कोण-कोणते कार्यालय वाशिम जिल्ह्यामध्ये महिला व बालकांसाठी कार्यरत आहेत याबद्दल माहिती सांगण्यात आली, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयात आयसीसी गठीत करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले व सदर कायद्याअंतर्गत महिलांना शिबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे व 181 या टोल फ्री क्रमांक वर मदतीकरिता कॉल करणे बाबत जनजागृती करण्यात आली तसेच समिती गठीत झाले बाबतचा फलक दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे, या कायद्यातील तरतुदीचे पालन न केल्यास, 50 हजार रुपयांचा दंड लागू शकतो व दुसऱ्यांदा तरतुदीचा भंग केल्यास, दंडाची रक्कम दुप्पट व परवाना रद्द केल्या जाऊ शकतो असे उपस्थितांना अवगत करण्यात आले यामध्ये,जिल्हा संरक्षण अधिकारी श्री. जऊळकर सर यांनी DV ॲक्ट बद्दल माहिती दिली, निती आयोगाच्या निलिमा भोंगाडे, चाईल्ड लाईन बद्दल माहिती सांगितली, संस्था बाह्य बाल संरक्षण अधिकारी श्रीमती लक्ष्मी काळे यांनी बाल संरक्षण कायदा विषयी माहिती दिली तर सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर श्रीमती अश्विनी बरडे यांनी OSC च्या सेवा सुविधा बद्दल माहिती दिली यामध्ये, 181- महिला हेल्पलाइन नंबर, 1098- चाइल्ड हेल्पलाइन नंबर, पोक्सो अॅक्ट- 2012, DV act -2005, इ. कायद्यांविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यात आला.

*उपस्थित मान्यवर :- शिक्षक (१२) , विद्यार्थी (१५०)
*कार्यक्रमाचे साधनकर्ता :- जिल्हा संरक्षण अधिकारी श्री. जऊळकर सर,
नीती आयोग –भोंगडे मॅडम,
संस्था बाह्य बाल संरक्षण अधिकारी श्रीमती लक्ष्मी काळे, अश्विनी बरडे (OSC)

यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

दि. 25-11-2025 रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय वाशिम मार्फत राबवित असलेला हुंडा बंदी सप्ताह 26 नोव्हेंबर ते 3 डिसे...
04/12/2025

दि. 25-11-2025 रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय वाशिम मार्फत राबवित असलेला हुंडा बंदी सप्ताह 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर नी सहभागी होऊन मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन वाशिम या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हुंडा बंदी कायद्या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच विद्यार्थिनी कडून हुंडाघेणे चांगले की वाईट यावर निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेऊन,हुंडा घेणे आणि देणे समाजाला कसे घातक आहे याचे बीज विद्यार्थ्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला.
हुंडा घेणार नाही आणि देणार नाही याची सर्वांनी मिळून शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाला, मा. श्री. संस्था बाह्य बाल संरक्षण अधिकारी ढोले सर, नीती आयोग -मा. श्रीमती भोंगडे मॅडम, सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक -अर्चना वानखडे तसेच या सर्वांनी उपस्थिती देऊन कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला.

दि. 25-11-2025 रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय वाशिम मार्फत राबवित असलेला हुंडा बंदी सप्ताह 26 नोव्हेंबर ते 3 डिसे...
04/12/2025

दि. 25-11-2025 रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय वाशिम मार्फत राबवित असलेला हुंडा बंदी सप्ताह 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर नी सहभागी होऊन आदर्श विद्यालय सुंदर वाटीका वाशिम या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हुंडा बंदी कायद्या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच विद्यार्थांकडून हुंडा वरदान की श्राप यावर निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेऊन,हुंडा घेणे आणि देणे समाजाला कसे घातक आहे याचे बीज विद्यार्थ्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला.
हुंडा घेणार नाही आणि देणार नाही याची सर्वांनी मिळून शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाला, मा. श्री. जि.म.व बा.अधिकारी शिंदे सर, मा. श्रीमती भुरके मॅडम (परिविक्षा अधिकारी ), मा. श्री. संस्था बाह्य बाल संरक्षण अधिकारी ढोले सर, नीती आयोग -मा. श्रीमती भोंगडे मॅडम, DCPU युनिट चे ORW श्री. वाळले सर, सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक -अर्चना वानखडे तसेच केस वर्कर -अश्विनी बरडे या सर्वांनी उपस्थिती देऊन कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला.

आज दि.04/10/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम येथे सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना, महिल...
17/11/2025

आज दि.04/10/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम येथे सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना, महिला हेल्पलाइन क्रमांक 181, चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक 1098, संरक्षण अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण, समुपदेशन केंद्र,112 तात्काळ पोलीस मदत, इ बद्दल माहिती देण्यात आली.

आज दि.27/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ मंगरूळपीर येथे महिला हेल्पलाइन क्रमांक 181, बाल संगोपन योजना, लाडकी बही...
17/11/2025

आज दि.27/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ मंगरूळपीर येथे महिला हेल्पलाइन क्रमांक 181, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना,सखी वन स्टॉप सेंटर,तालुका विधी सेवा प्राधिकरण, तालुका संरक्षण अधिकारी ,112 तात्काळ पोलीस मदत इ बद्दल माहिती दिली तसेच मा. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व मा. आमदार श्याम खोडे हे उपस्थित होते .

आज दि. 26/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ धानोरा येथील कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी ब...
17/11/2025

आज दि. 26/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ धानोरा येथील कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना, महिला हेल्प लाईफ नंबर 181 , तालुका विधी सेवा प्राधिकरण,112 पोलीस तात्काळ मदत , समुपदेशन केंद्र इ. बद्दल माहिती देण्यात आली.

आज दि.24/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ पोहरादेवी येथे सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना ,...
17/11/2025

आज दि.24/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ पोहरादेवी येथे सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना , महिला हेल्पलाइन क्रमांक 181, चाईल्ड लाइन 1098,112 तात्काळ पोलीस मदत,तालुका संरक्षण अधिकारी ,तालुका विधी सेवा प्राधिकरण इ. विषयी माहिती देण्यात आली व मा.आमदार सईताई डहाके यांना osc बदल माहिती देण्यात आली.

आज दि.23/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ मालेगाव येथे सखी वन स्टॉप सेंटर,महिला हेल्पलाइन क्रमांक 181, बेटी बचाव ...
17/11/2025

आज दि.23/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ मालेगाव येथे सखी वन स्टॉप सेंटर,महिला हेल्पलाइन क्रमांक 181, बेटी बचाव बेटी पढाओ, 1098 चाईल्ड हेल्प लाईन, बाल संगोपन योजना, लाडकी बहीण योजना e-keyc इ.बद्दल माहिती दिली

Address

गव्हाणकर नगर , दिशा मुलींचे निरीक्षण गृह च्या मागे
Washim
444505

Telephone

+919130390478

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakhi One Stop center, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share